• Wed. Nov 5th, 2025

Month: September 2024

  • Home
  • अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संवत्सरी उत्सव साजरा

अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संवत्सरी उत्सव साजरा

विद्यार्थ्यांनी उपवासाचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर करुन घडविले 24 तीर्थंकरांचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- शांतता, समता आणि बंधुताचा संदेश देणारा संवत्सरी उत्सव अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्साहात साजरा करण्यात…

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने मनपा शाळेत हात धुण्यासाठी बसविले वॉश बेसीन

तथागत बुध्दिस्ट सोसयटीचा उपक्रम प्रतिकूल परिस्थितीने न डगमगता जद्दीने जीवनातील ध्येय गाठा -ॲड. संतोष गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने हात…

बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्णांच्या मानवसेवा प्रकल्पात मिष्टान्न भोजनाचे वाटप

जनजागृती मित्र मंडळाचा उपक्रम समाजापासून दुरावलेल्या वंचितांना पुन्हा माणुस म्हणून उभं करणे प्रत्येकाची जबाबदारी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण महिला व बंधूंच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या…

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावी

राष्ट्रवादीच्या विद्या गाडेकर यांची मागणी प्रतिभा शरद पवार यांना भावी मुख्यमंत्री करण्याचे झळकावले फलक अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री देण्याची मागणी राष्ट्रवादी…

कौटुंबिक न्यायालयाच्या प्रबंधकपदी एस.के. मोहोळकर यांची नियुक्ती

कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रभारी प्रबंधकपदी एस.के. मोहोळकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालय…

केडगावात रंगली बास्केटबॉल स्पर्धा

केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद शारीरिक व मानसिक स्वास्थ राखण्यासाठी मुलांना खेळाची आवश्‍यकता -उमेश परदेशी अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील देवी मंदिर परिसरात बास्केटबॉल स्पर्धा रंगली…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तपासणी व जनरल शस्त्रक्रिया शिबिराला प्रतिसाद

कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हॉस्पिटलचा पुढाकार आनंदऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांना नवजीवन देणारे आरोग्यमंदिर -पोपटलाल पितळे अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील चोवीस वर्षापासून आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराजांच्या प्रेरणेने रुग्णसेवा अविरतपणे सुरू आहे. या सेवेत…

शिक्षक दरबारात शिक्षक, शिक्षकेतरांनी प्रश्‍नांचा व तक्रारींचा वाचला पाढा

शाळांच्या विविध प्रश्‍नांवर शिक्षक आमदार दराडे आणि शिक्षण उपसंचालक अहिरे यांचे तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश स्वतंत्र्यपणे पार पडली प्राथमिक व माध्यमिकची बैठक; तक्रारी असलेल्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्राथमिक…

भिंगारच्या रोकडेश्‍वर हनुमान मंदिरातील रामायण वाटिकेचे लोकार्पण

झंवर कुटुंबीयांचे योगदान भगवान श्रीरामच्या जन्मापासून ते रावणाच्या वधपर्यंतच्या शिल्पाचा वाटिकेत समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील रोकडेश्‍वर हनुमान मंदिरात रामायण वाटिकेच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग शिल्पाच्या कलाकृतीद्वारे जिवंत करण्यात आले आहे.…

ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे याचा उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

अहमदनगर (प्रतिनिधी)- गामा उर्फ ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे यास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जामीन…