चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यसचिवांची भेट
राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव सुजाता सौनिक यांचा सन्मान समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्यसचिव सुजाता सौनिक यांचा सन्मान करण्यात आला. तर…
छळाला कंटाळून नवनागापूर येथील विवाहितेची आत्महत्या
पतीसह तिच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल सासरच्या कुटुंबीयांकडून पैश्यासाठी छळ, तर नवऱ्याच्या प्रेयसीकडूनही दिल्या जायच्या धमक्या अहमदनगर (प्रतिनिधी)- नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रेयसीकडून दिला जाणारा त्रास,…
मंगलगेटच्या रणजीत तरुण मंडळाने साकारला अयोध्येच्या श्रीराम मंदिराचा देखावा
गेणेशोत्सवात स्त्री शक्तीचा जागर करुन महिलांचा मान-सन्मान महिलांचा सन्मान करणे, हे संस्कार सर्व समाजात रुजले पाहिजे -शीलाताई शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट सेवा प्रतिष्ठानच्या रणजीत तरुण मंडळाने गणेशोत्सवानिमित्त साकारलेला अयोध्या…
केडगावला राजमुद्रा प्रतिष्ठानचा 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा
भव्य मुर्तीने वेधले भाविकांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोड, भूषणनगर येथे गणेशोत्सवानिमित्त राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने 41 फुटी भगवान शंकराच्या मुर्तीचा देखावा साकारला आहे. भव्य अशी ध्यानस्थ शंकराची मुर्ती…
भिंगारला हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा
कॅन्टोन्मेंटसह इतर अभियंत्यांचा सन्मान डॉ. विश्वेश्वरय्या यांनी आधुनिक भारताच्या विकासात्मक दूरदृष्टीने पायाभरणी केली -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने अभियंता दिवस साजरा करण्यात आला. भगवान गौतम…
बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानने साकारलेल्या हिंदू ह्रद्य सम्राट देखाव्याने वेधले नगरकरांचे लक्ष
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणारा देखावा बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हातात सत्ता देण्याचे काम केले -खा. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय व सामाजिक…
आजीबाईच्या दृष्टीसाठी साक्षात बाप्पा पावला
अंधकारमय जीवन फिनिक्सने केले प्रकाशमान अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या गणेशोत्सवानिमित्त नागरदेवळे येथे झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून सरुबाई हौसारे या ज्येष्ठ महिलेला नवदृष्टी मिळाली. कोरोनात…
जिल्ह्यातील वकीलांच्या वतीने शिर्डी येथे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा होणार सन्मान
आधुनिक न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे सन्मानाने केला जाणार गौरव कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी वकीलांचे शिष्टमंडळ सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची घेणार भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वकीलांच्या पुढाकाराने शिर्डी येथे साईबाबांच्या साक्षीने सरन्यायाधीश धनंजय…
शहरात सुभाषचंद्र मित्र मंडळाने साकारला व्यसन एक विनाश! हा जिवंत देखावा
व्यसनमुक्तीसाठी गणेशोत्सवात करत आहे जागृती व्यसनामुळे युवकांचे जीवन उध्वस्त होत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यसनाचे दुष्परिणाम दर्शवून नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीच्या जागृतीसाठी शहरातील जुना बाजार रोड येथील सुभाषचंद्र मित्र मंडळाच्या…
फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटाकडून महिलेला धक्काबुक्की करून शिवीगाळ
महिलेची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार हप्ते भरुन देखील वसुली एजंटनी पैश्याची मागणी केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- खासगी फायनान्स कंपनीकडून कर्जापोटी रकमेतून घेतलेल्या चार चाकी लोडिंग वाहनाचे हप्ते भरुन देखील शहरातील…
