पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगला बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा
विद्यार्थ्यांनी केला विठ्ठलनामाचा गजर दिंडीतून पाण्याची बचत व वसुंधरा वाचवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद लुटला. शाळेत बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा रंगला…
घराचे मोजमाप केल्याचा राग येऊन महिलेचा विनयभंग व कुटुंबीयांना मारहाण
भिंगार कॅम्पला चौघांवर गुन्हा दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- घराचे मोजमाप कोणाला विचारुन घेतो? असे म्हणत घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण करुन महिलेची साडी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याबद्दल सुदर्शन गोहेर…
कवयित्री सरोज अल्हाट यांच्या अनन्यताला राज्यस्तरीय सारांश उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवियत्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांच्या अनन्यता काव्यसंग्रहास राज्यस्तरीय सारांश उत्कृष्ट काव्य निर्मिती पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातून सारांश…
कानडे यांचा आमदार जगताप यांच्या हस्ते सत्कार
संतोष कानडे यांचा पुस्तके भेट उपक्रम वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा -आमदार संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या पुस्तके भेट उपक्रम वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दिशादर्शक…
शहरात लोटस हीलिंग पॅलिएटिव्ह आणि नर्सिंग केअरचे उद्घाटन
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना मिळणार आरोग्य सुविधा नर्सिंग केअर सेंटर रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणारे -शिवाजी कर्डिले वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी व त्यांच्या नातेवाईकांचे मनोबळ…
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने डॉक्टर व सीए यांचा सन्मान
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोप देऊन केला सत्कार मनुष्याला नवजीवन देण्याचे कार्य डॉक्टर करतात -डॉ. अनघा पारगावकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने डॉक्टर…
गुलमोहर रोडच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना फराळाचे पदार्थ वाटप
मोरया युवा प्रतिष्ठानचा उपक्रम भजन-कीर्तनात भाविक तल्लिन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड, आनंदनगर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भजन-कीर्तनाचा कार्यक्रम रंगला होता. या धार्मिक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या…
भिंगारच्या खड्डेमय बनलेल्या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती सुरु
भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 च्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची मोफत तपासणी
आर्थिक दुर्बल घटकांमध्ये सदृढ आरोग्याची मुहूर्तमेढ आनंदऋषीजी हॉस्पिटलने रोवली -कांचनबाई अच्छा अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक दुर्बल घटकांमध्ये सदृढ आरोग्याची मुहूर्तमेढ आनंदऋषीजी हॉस्पिटलने रोवली. उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देऊन या आरोग्य मंदिरात माणुसकीचे…
आर्टी स्थापनेचा आद्यादेश काढल्याबद्दल महायुती सरकारचे मातंग समाजाच्या वतीने स्वागत
मुंबईच्या आंदोलनात नगरमधील कार्यकर्त्यांनी उचलला होता खारीचा वाटा अहमदनगर (प्रतिनिधी)- महायुती सरकारने अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापनेचा आद्यादेश काढल्याबद्दल शहरातील मातंग समाजाच्या वतीने या निर्णयाचे…