• Wed. Oct 15th, 2025

Month: July 2024

  • Home
  • कोपरगावला झालेल्या उद्योजकीय कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

कोपरगावला झालेल्या उद्योजकीय कार्यशाळेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग

शासकीय कर्ज योजना, उद्योजकता विकास,आर्थिक नियोजन व विक्री व्यवस्थापनावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- नव उद्योजक घडविण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कोपरगाव येथे अनुसूचित जाती-जमाती (एससी/एसटी) मधील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती…

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे राष्ट्रवादीत दाखल

उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.…

महिला सक्षमीकरण व आरोग्यावर महिलांना मार्गदर्शन

प्रयास व दादी-नानी ग्रुपचा उपक्रम स्त्री ही कुटुंबाचा कणा -शिवानी येरकल अहमदनगर (प्रतिनिधी)- स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. स्त्री मजबूत असेल तर कुटुंब देखील मजबूत बनते. प्रत्येक कुटुंबातील महिला सक्षम…

निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार काव्य संमेलन

शिक्षक व साहित्यिकांचा पुरस्काराने होणार गौरव प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर)…

गुरुपौर्णिमेनिमित्त संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन

साधु-संत हे जीवनाचे खरे गुरु -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी श्री विशाल गणपती देवस्थानचे महंत संगमनाथ महाराज यांचे गुरुपूजन केले. माळीवाडा येथील श्री विशाल गणपती…

माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांचा क्रांतीज्योती कृतज्ञता सन्मानाने गौरव

शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन गुरुपौर्णिमेला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांचा खासदार निलेश लंके व प्रशिक्षण परिषद पुणेचे सहसंचालक रमाकांत…

शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी

युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम मौखिक आरोग्याबद्दल मार्गदर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालेले दंत रोगाच्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी करुन…

कोल्हुबाई मातेच्या गड परिसरात 300 वडाचे व 50 पिंपळाच्या झाडांची लागवड

जय हिंद फाउंडेशनचा वृक्षारोपणाचा उपक्रम वृक्षारोपणाने जय हिंदची पर्यावरण संवर्धनाची चळवळ बहरत आहे -विद्यासागर कोरडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धानाची मोहिम राबवित असलेल्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने…

सरस्वती विद्या मंदिर प्रशालेत शिक्षणाची वारी उत्साहात

एकदातरी पंढरीची वारी जीवनात केली पाहिजे -प्रा. संदीप भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर प्रशालेचे रौप्य महोत्सव व आषाढी निमित्त शनिवारी (दि.20 जुलै) शिक्षणाची वारी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.…

समाजवादी पार्टीची जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

विशाळगडाच्या पायथ्याशी मुस्लिम समाजाच्या घरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध झालेला हल्ला अतिरेकी प्रवृत्तीचा, पूर्वनियोजित व त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- विशाळगडावर अतिक्रमणच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या घरांव करण्यात आलेल्या…