बालाजी फाऊंडेशनची नेवासा तालुक्यात 501 झाडांची लागवड
सृष्टीचे अस्तित्व टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज -मा.प्रा. मुरलीधर दहातोंडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या बालाजी फाऊंडेशनच्या वतीने नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, मलहिवरा परिसरातील…
17 वर्षा आतील महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा मुला-मुलींची सांघिक स्पर्धा रंगली
उपांत्य फेरीत मुलींमध्ये पुणे, रायगड व मुलांमध्ये ठाणे, पालघर संघाची आगेकुच अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये…
शहरातील रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर
खासदार लंके यांच्या जन आक्रोश आंदोलनाचा तिसरा दिवस; ट्रॅक्टर रॅलीमुळे शहरात चक्का जाम रविवारी आंदोलनस्थळी जिल्हाभरातील नेत्यांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या जन…
राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन
सहा दिवस चालणार सांघिक व वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धा; पहिल्या फेरीत अहमदनगर मुलींचा संघ विजयी बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीकडून उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू घडविण्याचे कार्य -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमी…
निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
वारकऱ्यांना वृक्षरोपणासाठी रोप देऊन केली दिंडी मार्गस्थ गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या…
वाडियापार्कमध्ये रविवारपासून रंगणार राज्य आंतरजिल्हा व महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
32 जिल्ह्यातून 600 खेळाडू शहरात दाखल; दिवसाला 300 मॅचेसचे नियोजन सहा दिवस चालणार सांघिक व वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये रविवारी (दि.7 जुलै) 17 वर्षा…
व्यावसायिक नाव खराब करण्याच्या उद्देशाने गुन्ह्यात नाव गोवले
घटनेच्या दिवशी कुटुंबासह बाहेरगावी; सचिन कोतकर यांचा खुलासा या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषींवर कारवाईची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- व्यावसायिक व राजकीय हेतूने नाव खराब करण्याच्या उद्देशाने हॉटेलच्या…
दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; प्राथमिक उपचाराचे औषध किट भेट
माहेर फाउंडेशनचा उपक्रम सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्वत संपत्ती आहे -ह.भ.प. नामदेव महाराज खुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सुदृढ आरोग्य हीच खरी शाश्वत संपत्ती आहे. नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होते तर बाह्य शरीरासाठी…
अरणगावच्या बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाणपुलाचे अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी
रिपब्लिकन युवा सेनेचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन साईड पट्टयांच्या अपूर्ण कामामुळे निर्माण झालाय धोका; ब्लॉकच्या ऐवजी लावले मातीचे ढिगार अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे अरणगाव (ता. नगर) येथील बाह्यवळण रस्त्यावर डॉ. बाबासाहेब…
जय हिंद फाऊंडेशनने पाथर्डी तालुक्यात लावली सर्वाधिक वडाची झाडे
कोल्हार सर्वाधिक वडाचे गाव म्हणून पुढे आले -शिवाजी पालवे कोल्हुबाई माता गडावर भगवान शंकराच्या पिंडाच्या आकारात बहरली वडाची झाडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपण व संवर्धन चळवळीत सातत्याने कार्यरत असलेल्या…