अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक…
चारधाम यात्रेस गेलेल्या विमल वाबळे यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- चारधाम यात्रेस गेलेल्या पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील विमल भिमराज वाबळे यांचे उत्तराखंड येथे बुधवारी (दि.12 जून) ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 56 वर्षाच्या होत्या. पिंपळगाव वाघा येथून…
मुलभूत कर्तव्य टाळणाऱ्यांवर लोकभज्ञाक चळवळ मुलभूत अधिकार भंगाचा ठपका ठेवणार
संविधानाच्या कलमान्वये राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल घोषित असल्याचे स्पष्टीकरण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 51 अ अन्वये प्रत्येक भारतीयांसाठी राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल घोषित आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने जाहीर केलेले…
मोफत नाडी परिक्षण शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
गरजूंसाठी शिबिर राबविल्याबद्दल शिवाजी जाधव यांचा सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुशक्ती आणि आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या वतीने तारकपूर येथे विविध दुर्धर आजार बरे होण्यासाठी मोफत नाडी परिक्षण शिबिर घेऊन…
कौटुंबिक न्यायालय वकील संघाची नुतन कार्यकारणी बिनविरोध
अध्यक्षपदी ॲड. कचरे, उपाध्यक्षपदी ॲड. लगड, कार्याध्यक्षपदी ॲड. सांगळे व सचिवपदी ॲड. कावरे यांची निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक न्यायालय अहमदनगर वकील संघाची नुतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.…
भनसाळी टिव्हिएसमध्ये अपाचे आरटीआर ब्लेझ ऑफ ब्लॅक सिरिजचे अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील व श्रीरामपूर येथील भनसाळी टिव्हिएसमध्ये तरूणाईत लोकप्रिय असलेल्या बाईकचे अ ब्लेझ ऑफ ब्लॅक सिरीजचे लाँन्चिंग करण्यात आले. यावेळी भनसाळी टिव्हिएसचे अभिनंदन भनसाळी, जनरल मॅनेजर, तृप्ती कोंडा…
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालरोग व थॅलेसिमिया तपासणी शिबिरास प्रतिसाद
समाजाच्या सदृढ आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यदूतची भूमिका -राजेंद्र भंडारी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व समाजाच्या सदृढ आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटल आरोग्यदूतची भूमिका पार पाडत आहे. नवजात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची…
स्मार्ट विद्युत मीटर लावण्यास आम आदमी पार्टीचा विरोध
स्मार्ट विद्युत मीटरची सक्ती, म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक शोषणाचा घाट -भरत खाकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर लावण्यास…
गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मदत आमदार जगताप यांच्याकडे सुपुर्द
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा पुढाकार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात येणारे शैक्षणिक साहित्याची मदत आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपुर्द करण्यात…
पारनेर व श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत शासकीय कामाच्या अपहारातील दोषींवर कारवाई व्हावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे मंगळवारी जिल्हा परिषद समोर उपोषण जलजीवन मिशनचे अपूर्ण व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर व श्रीगोंदा पंचायत…
