मतं विकत घेणाऱ्यांच्या विरोधात सत्तापेंढारी शपथभंग चळवळ जारी
मतदाराला विकत घेऊन देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या विरुध्द डिच्चू कावा करण्याचे आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीत मतं विकत घेणाऱ्या सत्ता पेढाऱ्यांना डिच्चू कावा देण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून सत्तापेंढारी…
नगरचे सुपुत्र संदीप शिंदे यांचा राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते हिल मेमोरियल पुरस्काराने गौरव
फॉरेस्ट्री विषयांमध्ये सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरचे सुपुत्र संदीप शिंदे यांना नुकतेच राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हिल मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फॉरेस्ट्री विषयांमध्ये सर्वोत्तम…
युवक-युवतींच्या उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षणाचे आयोजन
ई टेंडरिंग, जेम पोर्टल प्रशिक्षण, फोटोग्राफी व आयात-निर्यातचे दिले जाणार प्रशिक्षण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आणि नव उद्योजकांना व्यावसायिक उद्योजकता प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी शार्प…
नैसर्गिक रित्या आंबा पिकवून उच्चांकी भाव मिळवणाऱ्या शेतकऱ्याचा गौरव
दीडशे एकर शेतीत 23 हजार केशर आंब्याच्या झाडातून विक्रमी उत्पादन आरोग्याच्या दृष्टीकोनाने नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांना अधिक मागणी -कदीर बागवान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक रित्या सर्वोत्तम हापूस आंबा पिकवून बाजार…
धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास काव्य संग्रहाची भेट
कथा व काव्य संग्रहातून जीवनातील संघर्षाला प्रेरणा मिळते -सरोज आल्हाट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास कवयित्री सरोज आल्हाट यांनी स्वत: लिहिलेल्या महिलांच्या…
अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार जाहीर
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आणि महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा…
निमगाव वाघात आरोग्य तपासणी शिबिरात मतदार जागृती
तपासणीला आलेल्या ग्रामस्थांनी केला मतदानाचा संकल्प शिबिरातून ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य जपण्याचे कार्य -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल…
ज्यांना गरीबिची झळच बसली नाही, त्यांना गरिबांचे दुःख काय समजणार -आ. निलेश लंके
लंके यांनी थेट रामवाडी झोपडपट्टीवासियांशी साधला संवाद शहरातील झोपडपट्टयांचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- गरिबी काय असते?, सर्वसामान्यांचे दुःख काय असतात? ते दुःख जाणणारा मी कार्यकर्ता आहे. गरीबी…
जरांगे यांच्या त्या वक्तव्याने संपूर्ण राज्यात सत्ताधारी पक्षांना धडकी भरली
लोकभज्ञाक चळवळीचे स्पष्टीकरण राज्याच्या कानाकोपऱ्यात मनोज जरांगे पाटलांचा जरांगे डिच्चू कावा पोहोचला अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्यांना मराठ्यांनी सत्ता दिली, त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक, सामाजिक न्याय देण्याच्या कामी…
यापुढे नोटा देऊन वोटचा धंदा चालणार नाही -परमेश्वर गोणारे
बसपाचे उमेदवा यादव यांच्या प्रचारार्थ बोल्हेगावला बैठक जिल्ह्यातील घराणेशाही व गुंडशाही हद्दपार करण्यासाठी बसपाची उमेदवारी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात दलितांवर अन्याय-अत्याचार सातत्याने सुरू आहेत. मात्र येथील प्रस्थापित नेते त्यावर भाष्य करत…
