तीन वर्षीय मुलीचा मनगटापासून पूर्णपणे कापला गेलेला पंजा पुन्हा शस्त्रक्रियेने जोडला
शहरातील डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव; 11 तास चालली शस्त्रक्रिया गंभीर परिस्थिती ओढवल्यास वेळेत उपचार गरजेचे -डॉ. आदित्य दमानी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी कुटुंबातील तीन वर्षीय अनन्या गदायी ही मुलगी खेळण्यात…
माहिती अधिकार कायदा अंमलबजावणी बाबत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचा भोंगळ कारभार -उमेश शिंदे
अपिलकर्त्यास वेठीस धरुन मानसिक खच्चीकरण विशेष शिक्षक पदावर वारंवार अन्याय; मात्र शासनाचे पूर्ण दुर्लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत प्राथमिक कंत्राटी विशेष शिक्षकांच्या वेतनामध्ये…
2 जूनला कोरोना महामारीत लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची शहरात बैठक
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बैठक रविवार दि. 2 जून रोजी शहरातील हुतात्मा स्मारकात लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने बोलविण्यात…
लक्ष्मण घोलप यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर
ग्रामीण भागात केलेल्या सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थ भावनेने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लक्ष्मण मारुती घोलप यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार जाहीर करण्यात…
देशातील धर्मवेडेपणा आणि जातांध प्रवृत्ती कायमची नष्ट करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा प्रयत्न -ॲड. गवळी
सत्ताधाऱ्यांनी संविधानाची पोथी केल्याने समानतेच्या तत्वाची पूर्णपणे मोडतोड झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकभज्ञाक तत्त्वज्ञान खऱ्या अर्थाने राबवून या देशातील धर्मवेडेपणा आणि जातांध प्रवृत्ती कायमची नष्ट करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीचा प्रयत्न सुरु…
मारुती सुझुकीच्या कांकरिया ऑटोमोबाइल्स अरेना शोरुममध्ये स्विफ्ट कारचे अनावरण
नवीन स्विफ्ट सर्वसामान्यांच्या आवाक्यातील -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील आघाडीची ऑटोमोबाईल्स कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने लॉन्च केलेल्या चौथ्या जनरेशनची स्विफ्ट कारचे अनावरण शहराच्या नगर-मनमाड महामार्गावरील मारुती सुझुकीच्या कांकरिया ऑटोमोबाइल्स…
महापालिकेच्या आश्वासनाने बागोड्या सत्याग्रह तात्पुरता स्थगित
महापालिकेच्या आश्वासनाने बागोड्या सत्याग्रह तात्पुरता स्थगित देशात रामराज्य येण्याऐवजी रामभरोसे राज्य राबविले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मनपा उद्यानाची झालेली वाताहात, तर काही उद्यानात सर्वसामान्यांची सुरु असलेली लूट थांबवून…
शहरात 30 मे रोजी जिल्हास्तरीय धम्म परिषदेचे आयोजन
सोमवार पासून दहा दिवसीय श्रामणेर विधीकर्ता शिबिराला होणार प्रारंभ समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा भिक्खू संघ, तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने…
माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व सभासदांची निदर्शने
निवृत्त संचालकांची मनमानी व हुकूमशाही थांबवून सभासदांना ठेवीवरील व्याज मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- निवृत्त संचालकांची मनमानी व हुकूमशाही थांबवून ठेवीदार सभासदांना ठेवीवरील व्याज मिळण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळाचे विरोधी संचालक व…
सदृढ पिढी घडविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे -कुंदन कांकरिया
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये बालकांची व महिलांची मोफत आरोग्य तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गरोदर मातांसह नवजात बालकांना उत्तमप्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन सदृढ पिढी घडविण्याचे कार्य आनंदऋषीजी हॉस्पिटल करत आहे. भावी पिढीच्या सदृढ…
