शहरात श्री संत सेन महाराजांची जयंती साजरी
संत सेन महाराजांनी भक्तीचा मार्ग दाखविला -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सेन समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी सेन महाराजांची 724 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री…
शहरात रंगला जय तुळजा भवानी महिला बचत गटाचा होम मिनिस्टर कार्यक्रम
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पैठणीसह महिलांनी पटकाविले विविध बक्षिसे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील झारेकर गल्ली येथे महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला…
आदर्श सासू व सुन पुरस्काराने सुंदरबाई आणि ज्योती भोगाडे यांचा सन्मान
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका ज्योती भगवान भोगाडे व त्यांच्या सासूबाई सुंदरबाई भाऊसाहेब भोगाडे (रा. निंबोडी, जामखेड रोड) यांना आदर्श सासू व सुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान परिसरात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची सोय
उन्हाळ्यात पक्ष्यांना वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांचा पुढाकार झाडाला टांगले धान्य व पाण्याची भांडी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात तीव्रतेने वाढत चाललेले तापमानात पक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते…
सत्तापेंढारी यांचा सत्तेतून पायउतार करण्यासाठी डिच्चू कावा तंत्र
लोकभज्ञाकशाहीचा अवलंब करण्यासाठी लोकभज्ञाक मोहिमेला सर्व स्तरातून प्रतिसाद चांगले दिवस आणण्यासाठी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीशिवाय पर्याय नाही -ॲड. गवळी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संसदीय लोकशाहीमध्ये राजकारणाचा धंदा करणाऱ्या सत्तापेंढारी यांचा…
राज्यस्तरीय सब ज्युनिअर फुटबॉल स्पर्धेसाठी सोमवारी जिल्हा निवड चाचणी
सीआरएस नोंदणी करुन निवड चाचणीत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीला सोमवार (दि.06 मे)…
अपहरण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वाढीव कलम लावा
भाळवणी येथे मारहाण झालेल्या धोत्रे यांच्या पत्नीची मागणी; पोलीस अधीक्षकांची घेतली भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- अपहरण करुन जबरदस्तीने भाळवणी (ता. पारनेर) येथे बाबू धोत्रे यांना हातपाय बांधून लाकडी दांडक्याने व फायटरने…
निमगाव वाघाच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे मैदान गाजले चितपट कुस्त्यांनी
नामवंत मल्लांचे रंगल्या कुस्त्या यात्रा उत्सव व संदल-उरुसनिमित्त गावात धार्मिक एकतेचे दर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि.03 मे)…
मनिषा गायकवाड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार जाहीर
शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मनिषा प्रफुल्ल गायकवाड यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…
निमगाव वाघात बिरोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त निघाली कावडीची मिरवणूक
वीस वर्षापासून कावडीने गंगाजल आणणाऱ्या युवकांचा सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त मागील वीस वर्षापासून कावडीने गंगाजल आणणाऱ्या युवकांचा वीरभद्र…
