वासन टोयोटात ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर ची बुकिंग सुरु
सर्वांना परवडेल अशा किंमतीत लॉन्च केलेल्या एसयुव्ही श्रेणीतील कारकडे ग्राहकांचा कल वासन टोयोटा समूहाने कार विक्रीमध्ये महाराष्ट्रात पटकाविला प्रथम क्रमांक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात जागतिक स्तरावर…
जागा बळकाविणारा तो सामाजिक कार्यकर्ता व गावगुंडांची आयजीकडे तक्रार
घर पेटविणाऱ्यावर गुन्हे दाखल व्हावे अहमदनगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे गुरुवारी (दि.4 एप्रिल) पहाटे जागा बळकाविण्याच्या उद्देशाने घरावर पेट्रोल ओतून पेटविल्याप्रकरणी व गटनंबर 1026 मधील 7-12 उताऱ्यावर बेकायदेशीर…
इंग्रजी भाषेपेक्षा लोकांच्या प्रश्नांचे ज्ञान व प्रश्न सोडवण्याची कुवत असलेला खासदार हवा
खासदार विखे यांच्या आजोबा यांनी देखील कधीही इंग्रजीत भाषण केले नाही -ॲड. सुरेश लगड अहमदनगर (प्रतिनिधी)- संसदेत निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीकडे मुसद्दीपणा आणि लोकांची भक्ती, लोकांच्या प्रश्नांचे ज्ञान, त्यांचे प्रश्न सोडवण्याची…
विद्यार्थी पालकांकडे करणार मतदानाचा आग्रह
भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान घरोघरी साक्षरता घेऊन जाऊ, मतदात्यांना जागरुक बनवूच्या घोषणा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना घरच्या…
केडगावच्या लंडन किड्स शाळेत वार्षिक बक्षीस वितरण
विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, शाहूनगर येथील लंडन किड्स प्री स्कूल मध्ये शैक्षणिक वर्षात कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या निर्धार बैठकीत बंडाची हाक
निवडणुकीत महायुतीचे काम न करता, तटस्थ राहण्याची भूमिका नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा पुढाकार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मागणी…
गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ
भुईकोट किल्ल्याच्या मैदानात रंगतोय फुटबॉलचा थरार शहरात फुटबॉल खेळ रुजविण्यासाठी गॉडविन डिक यांचे मोलाचे योगदान -नरेंद्र फिरोदिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांचा स्मरणार्थ फिरोदिया…
डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या प्रज्ञाशोध परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रत्येक पावलांवर प्रत्येकाची परीक्षा सुरु असते -प्रा.डॉ. रविंद्र चोभे अहमदनगर (प्रतिनिधी)- प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित केडगाव येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला…
शहरात झालेल्या विभागीय अबॅकस स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अवघ्या काही मिनीटातच विद्यार्थ्यांनी सोडवले गणिताचे पेपर अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरावे -लता कर्पे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने शहरात घेण्यात आलेली…
शासकीय कार्यालयातच बालकामगार
सबंधित अधिकाऱ्यांचे निलंबित करून गुन्हे दाखल करण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण सदर प्रकरणी संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे असल्याचा दावा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगररचना व मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात…
