• Mon. Jan 26th, 2026

Month: April 2024

  • Home
  • केडगावच्या किर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

केडगावच्या किर्तन महोत्सवाला पंचक्रोशीतील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खरी संपत्ती म्हणजे आपली संतती -डॉ. प्रविण महाराज दुशिंग किर्तनातून मुलांना संत, ग्रंथ, महंत, भगवंत समजवून सांगण्याचा दिला संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्या निमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात…

जिल्हा महिला व बालविकास विभागाचे स्थलांतरित झालेले कार्यालय गैरसोयीचे

महिला, बालक व दिव्यांगांच्या सोयीसाठी शहराच्या ठिकाणी कार्यालयाची व्यवस्था करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला, बालक व दिव्यांग लाभार्थींच्या सोयीसाठी जिल्हा महिला…

बुऱ्हाणनगर देवी ट्रस्टच्या विश्‍वस्तपदी अमृता भगत व सुशील तापकिरे यांची नियुक्ती

44 वर्षापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री जगदंबा तुळजापूरची देवी ट्रस्ट बुऱ्हाणनगर (ता. नगर) ए-327 च्या विश्‍वस्तपदी अमृता सागर भगत व सुशील नानाभाऊ तापकिरे यांची नियुक्ती धर्मदाय…

महात्मा फुले जयंतीनिमित्त माळीवाडा येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम; प्रबोधनवर व्याख्यान, शाहीर गीत व पोवाड्यांनी रंगला कार्यक्रम थोर समाज क्रांतिकारक महात्मा फुले बहुजनांचे उद्धारक -डॉ. पंकज जावळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- थोर…

मौजे धोत्रेच्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारीवर कायदेशीर कारवाईची मागणी

पाणीपुरवठा स्वच्छता समिती इतिवृत्ताचे शासकीय दप्तर गहाळ केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणीपुरवठा स्वच्छता समिती इतिवृत्ताचे शासकीय दप्तर गहाळ करणारे मौजे धोत्रे (ता.…

सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

समाजाच्या उध्दारासाठी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा आणण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्त्यांनी…

प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या अध्यक्षपदी कुसुमसिंग यांची निवड

संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळून प्रचंड पराक्रम गाजवला -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासह महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी मागील पंचवीस वर्षापासून कार्यरत असलेल्या प्रयास ग्रुप सावेडी शाखेच्या…

निमगाव वाघात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सक्षमपणे सांभाळून प्रचंड पराक्रम गाजवला -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.…

निमगाव वाघात रमजान ईद उत्साहात साजरी

गावात धार्मिक एकतेचे दर्शन ग्रामस्थांच्या वतीने मशिदीतील मौलानाचा सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील मशिदमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी…

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फिनिक्सचे नेत्र तपासणी शिबिर

मतदार जागृती अभियान राबवून ज्येष्ठांना मतदानाचे आवाहन; 76 रुग्णांवर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन सामाजिक प्रश्‍नांवर कार्य करण्याची गरज -चंद्रकांत खाडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांनी तत्कालीन…