• Thu. Jan 29th, 2026

Month: March 2024

  • Home
  • शहरातील काटवन खंडोबा येथील गाझी नगर भागात दररोज होते बत्ती गुल

शहरातील काटवन खंडोबा येथील गाझी नगर भागात दररोज होते बत्ती गुल

वारंवार विद्युत पुरवठा खंडित व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिक वैतागले सुरळीतपणे विद्युत पुरवठा करण्याचे विद्युत महावितरणला निवेदन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथे मागील…

बहुजन समाज पार्टी लोकसभेच्या नगर व शिर्डीच्या जागांसाठी घेणार मुलाखती -डॉ. हुलगेश चलवादी

सर्व जागा स्वबळावर लढविणार; अनेक इच्छुक उमेदवार संपर्कात वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढविणार आहे. लोकसभेच्या नगर दक्षिण व शिर्डी मतदार संघासाठी लवकरच…

पारनेर व पाथर्डी तालुक्यात वृक्ष लागवडीत अपहार झाल्याचा आरोप

संपूर्ण कामाची चौकशी व्हडिओ चित्रीकरणाद्वारे करुन, त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर व पाथर्डी तालुक्यातील सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवड…

बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपोषण

कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी धडक जनरल कामगार संघटनेची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी संभ्रम निर्माण करुन कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारे…

आमीच्या आंतरराष्ट्रीय तैवान अभ्यास दौऱ्यासाठी शहरातील उद्योजक रवाना

जागतिक दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शन व परिषदेत होणार सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील आमी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तैवान (विदेशी) अभ्यास दौऱ्यासाठी उद्योजक रवाना झाले आहेत. तैवान येथे टिमटोस-24 या औद्योगिक…

संत अण्णा चर्चमध्ये महिलांसह नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

युवकांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान संत अण्णा चर्च व उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- संत अण्णा चर्च व उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांसह नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर रक्तदान…

हिटलरशाहीच्या प्रतिकात्मक पुतळ्यास आपचे जोडे मारो आंदोलन

पुतळ्यास पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री यांच्या प्रतिमा टांगून तानाशाही आणि हिटलरशाही विरोधात घोषणा केजरीवाल यांना ईडीने केलेली अटक ही लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना…

निमगाव वाघात बलिदान मासनिमित्त युवकांचे रक्तदान

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान युवकांना प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त निमगाव वाघा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान…

कचरा वेचकांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बोडखे परिवाराच्या माध्यमातून नेहमीच गरजूंना आधार -संपत बारस्कर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कचरा वेचकांच्या मुलांनी कचरा वेचक न बनता त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे, या उद्देशाने विराज बाबासाहेब बोडखे या…

शेतात राबणाऱ्या महिलांचा सन्मान

यशवंती मराठा महिला मंडळाचा उपक्रम; सत्काराच्या सुखद धक्क्याने महिला शेतकरी भारावल्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने शेतात राबणाऱ्या महिलांसह रोपवाटिकेत रोपांची लागडव करुन पर्यावरण संवर्धनाचे काम…