• Tue. Jul 22nd, 2025

Month: February 2024

  • Home
  • केडगावात विविध विकास कामाचे भूमीपूजन

केडगावात विविध विकास कामाचे भूमीपूजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावातील विविध विकास कामाचे भूमीपूजन पार पडले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथील सभा मंडप व रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते झाले. भाजपा…

शिवजयंती व गाडगे महाराज जयंतीला पोलीस दलातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा होणार गौरव

पोलीस दलातील प्रल्हाद गिते, माणिक चौधरी, शमुवेल गायकवाड व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे यांना पुरस्कार जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे सोमवारी (दि.19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज जयंती…

जिल्हा तालिम संघाच्या वतीने भिंगार अर्बन बँकेचे नुतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार

भिंगार अर्बन बँकेने भिंगार मधील उद्योग, व्यापाऱ्याला चालना देण्याचे काम केले -वैभव लांडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिल झोडगे व व्हाईस चेअरमनपदी किसनराव चौधरी यांची निवड झाल्याबद्दल अहमदनगर…

केडगाव येथील फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

बालकलाकारांनी जिंकली मने अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील फर्स्ट स्टेप प्री-प्रायमरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात बालकलाकारांनी आपल्या अदाकारीने व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. कधी हास्याचे फवारे, कधी टाळ्या तर कधी पालकांच्या डोळ्यात…

डॉ. विखे पाटील परिचार्य महाविद्यालयात तीन दिवसीय संशोधन पद्धतीची कार्यशाळा उत्साहात

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सादर केले विविध संशोधन अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात तीन दिवसीय संशोधन पद्धतीची कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यापीठ संशोधन विभाग यांच्या…

राष्ट्रीय मास्टर्स गेम्स वेटलिफ्टींग स्पर्धेत डॉ. शरद बाळासाहेब मगर यांची सुवर्णपदकास गवसणी

महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत सलग चौथ्यांदा पटकाविले सुवर्णपदक अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय मास्टर्स गेम्स वेटलिफ्टींग स्पर्धेत न्यू आर्टस्‌ , कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील प्रा. डॉ. शरद बाळासाहेब मगर यांची सुवर्णपदकास गवसणी…

शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी शिक्षकांना दोन दिवसाची विशेष रजा मंजूर

नागपूरला 17 व 18 फेब्रुवारी रोजी होणार अधिवेशन; शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांची माहिती शिक्षक, शिक्षकेतरांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी राज्य सरकारकडून दोन…

चर्मकार समाजातील विविध प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आश्‍वासन

चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळासह मुंबईत पार पडली बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजाच्या विविध प्रलंबीत प्रश्‍नासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चर्मकार विकास संघाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत…

काटवन खंडोबा येथील डीपी रोड टी.पी. प्लॅन व मोजणी नकाशा प्रमाणे व्हावे

गट नंबर 39 मधील मालमत्ता धारकांची मागणी डिपी रोड गट नंबर 39 व 4 मध्ये प्रस्तावित असताना तो फक्त गट नंबर 39 मधून करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप अहमदनगर…

भोसले आखाडा येथील त्या भूखंडाला आनखी दुसरे वळण

आमच्या पूर्वजांची जागेची सनद असल्याचा सय्यद यांचा खुलासा; न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवस्तीत भोसले आखाडा येथील शिल्पा गार्डन ते बुरुडगाव रोड दरम्यानच्या साडेबारा…