• Sat. Jul 19th, 2025

Month: February 2024

  • Home
  • शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

शहरात मुस्लिम मावळ्यांनी केले शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत

मराठी पत्रकार परिषद, हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मुस्लिम समाजाचा उपक्रम मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून काढण्यात…

अखेर बेलेश्‍वर चौक ते डीएसपी चौक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु

आमदार जगताप यांच्या माध्यमातून भिंगार राष्ट्रवादीने केलेल्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या बेलेश्‍वर चौक ते डीएसपी चौक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले असून, भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आमदार…

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराजांना दीपोत्सवाची मानवंदना

मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम; महिलांनी केला शिवाजी महाराजांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वाभिमानी महाराष्ट्र घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा समन्वय परिषदेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याभोवती दीपोत्सव…

केडगावात रंगली ज्ञानसाधना गुरुकुलची शिवदिंडी

चिमुकल्यांच्या पारंपारिक मिरवणुकीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवदिंडी उत्साहात काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मिरवणुक रंगली होती. छत्रपती शिवराय,…

रक्तदानाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

एशियन फार्मसीचा उपक्रम रक्तदान ही गरजू रुग्णांना जीवदान ठरणारी चळवळ -बापूसाहेब नागरगोजे अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराने महाराजांना अभिवादन करण्यात आले. प्रोफेसर चौक, सावेडी येथील एशियन फार्मसीच्या…

शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

उमेद सोशल फाऊंडेशनचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी बुध्दीबरोबर युक्ती व शक्ती देखील महत्त्वाची -लक्ष्मण पारोळेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील…

फुले ब्रिगेडच्या वतीने माळीवाडा येथे शिवसन्मान सोहळा साजरा

पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले व शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांना गुरुस्थानी माणून त्यांचा इतिहास जगा समोर आनला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी…

मानवसेवा प्रकल्पातून तब्बल 25 वर्षानंतर पिता-पुत्रांची भेट

बाप-लेकाच्या डोळ्यात तरळले अश्रू मानसिक उपचार व समुपदेशनाने केले पुनर्वसन अहमदनगर (प्रतिनिधी)- मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व 25 वर्ष गुलामीत दिवस काढणाऱ्या दत्तात्रय नागनाथ कराळे आणि मानसिक विकलांगतेने 23 वर्ष…

डोंगरे संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

स्पर्धेला निर्भयपणे सामोरे गेल्यास यश निश्‍चित -एन.बी. धुमाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे…

केजे युथ फेस्ट मैदान 2के24 स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या खेळाडूंचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे येथील ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमध्ये केजीईआय चार दिवसीय स्पोर्ट्स स्पेशल, मैदान 2के24 ही आंतरमहाविद्यालयीव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कल्याण जाधव शैक्षणिक संस्थेच्या 8 पेक्षा…