लेखा परीक्षणाला दिरंगाई करणाऱ्या विशेष लेखापरीक्षकावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- त्या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचे लेखा परीक्षणासाठी नियुक्ती करुन देखील अर्थपूर्ण संबंध ठेवून लेखा परीक्षणाला दिरंगाई करणाऱ्या सहकारी संस्थेचे विशेष…
अशोक खरमाळे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव
सामाजिक व बँकिंग क्षेत्रातील कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अशोक नामदेव खरमाळे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.…
सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हा परिषद समोर उपोषण
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी विविध प्रकरणात तडजोड करुन संबंधितांवर कारवाई केली नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर…
संत रविदास महाराज विकास केंद्राचे भूमिपूजन
शहराच्या वैभवात भर टाकणारे व समाजाला दिशा देणारे संत रविदास महाराज विकास केंद्र उभे राहत आहे -आ. संग्राम जगताप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, सभागृह, रविदास महाराजांचे…
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत युवक झाला सैन्य दलात अग्नीवीर म्हणून नियुक्त
एकता फाउंडेशनच्या वतीने भांडकोळी यांचा सत्कार मेडिकल स्टोअरमध्ये पार्टटाईम नोकरी करुन शिक्षण घेत मिळवले यश अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्य दलात अग्नीवीर (जनरल ड्युटी) म्हणून नियुक्ती झालेल्या…
भाजपचे खासदार व पालकमंत्री यांनी शहरात विकासाची उपलब्धी करुन दिली -ॲड. अभय आगरकर
रेल्वे स्टेशन रोड येथील गायके मळा ते लिंक रोडच्या डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन काही वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी; रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक थेट लिंक रोडला जोडले जाणार अहमदनगर (प्रतिनिधी)- रेल्वे…
सेवाप्रीतच्या वतीने हिवरेबाजारच्या जिल्हा परिषद शाळेस सीसीटिव्ही कॅमेरे भेट
पर्यावरण रक्षणासाठी सामाजिक क्षेत्रातील महिलांना देखील पुढाकार घ्यावा लागणार -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श गाव हिवरेबाजार (ता.…
सेवानिवृत एसटी कामगारांनी फुंकले थकित देयकांसाठी राज्यव्यापी आंदोलनाचे रणशिंग
जिल्हा मेळाव्यात एकवटले सेवानिवृत एसटी कामगार अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत एसटी कामगारांचे प्रलंबीत प्रश्नावर शहरात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना (महाराष्ट्र) अहमदनगर शाखेचा जिल्हा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून राज्याचे पदाधिकारी…
अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशन संस्थेला मान्यता
जिल्हाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या शारीरिक व शैक्षणिक विकासासाठी स्थापना करण्यात आलेल्या अहमदनगर जिल्हा सिलंबम असोसिएशन संस्थेला सहाय्यक संस्था निबंध कार्यालयाची (धर्मदाय आयुक्त) नुकतीच मान्यता मिळाली.…
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी
भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी भ्रष्ट व अनागोंदी कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब…