घोगरगाव येथील रस्ता खुला करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी
तहसीलदारांचा आदेश असताना व एकाने आत्महत्येचा प्रयत्न केलेला असताना देखील प्रशासनाचे दुर्लक्ष रस्ता खुला होण्यासाठी 22 फेब्रुवारी पासून उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- तहसीलदारांचा आदेश होऊनही घोगरगाव (ता. नेवासा) येथील…
मराठा समन्वय परिषदेच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सांस्कृतिक व संस्कृतीचा सोहळा रंगला
पारंपारिक मराठी गीतांवर रंगली संगीत मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषदेच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सांस्कृतिक व संस्कृतीचा सोहळा रंगला होता. पारंपारिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. कार्यक्रमात निरोगी आरोग्याचा…
शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाचे भारत बंद आणि सत्याग्रहाचे आवाहन
भारतीय किसान सभा संपात सक्रीय सहभागी होणार -बन्सी सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभरातील 542 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकजुटीने बनलेल्या संयुक्त किसान मोर्चाद्वारे शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी) ग्रामीण भारत बंद आणि सत्याग्रहाचे…
मंगलगेट, कोठला येथे शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन
काही लोकप्रतिनिधी जातीयवादाला खतपाणी घालून राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत -दिलीप सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट, कोठला येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख दिलीप सातपुते व संपर्क प्रमुख सचिन जाधव…
एनएमएमएस परीक्षेत निमगाव वाघाच्या विद्यार्थिनींचे यश
गुणवंत मुलींचे डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर वाचनालयाच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालयातील मुलींनी एनएमएमएस स्कॉलरशीप परीक्षेत यश संपादन केले. या विद्यार्थिनींचा…
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करुन खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप
खोटे गुन्हे मागे घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची बसपाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील मुलावर प्राणघातक हल्ला करुन…
जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासरच्या लोकांवर ॲट्रॉसिटी दाखल व्हावी
पिडीत महिलेचा आत्मदहनाचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरजातीय लग्न करून, सहा महिने चांगले नांदवून जातीवाचक शिवीगाळ करीत घरा बाहेर काढणाऱ्या व नातेवाईकाच्या अंत्यविधीत पुन्हा पिडीत…
जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर होण्यासाठी उपोषण
गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी भारतीय जनसंसदचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- गोर-गरीबांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील गैरसोय व अडचणी दूर कराव्या, या मागणीसाठी भारतीय जनसंसदच्या वतीने जिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात…
शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी दळवी तर महिला जिल्हाध्यक्षपदी शिंदे यांची नियुक्ती
काम करणाऱ्यांना पक्षात संधी -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या नगर तालुका प्रमुखपदी अजित विठ्ठल दळवी तर महिला आघाडी (दक्षिण) जिल्हाध्यक्षपदी मीराताई शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या…
एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांचा सत्कार
चौधरी यांची उत्कृष्ट कार्यशैली गुन्हेगारीवर वचक निर्माण करणार -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. नुकतेच पोलीस स्टेशनला हजर…