• Sat. Jul 19th, 2025

Month: January 2024

  • Home
  • एसटी महामंडळातील स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांसाठी 1 कोटी वर्ग

एसटी महामंडळातील स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांसाठी 1 कोटी वर्ग

राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना अहमदनगर विभागाच्या आंदोलनाला यश निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा अहमदनगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळातील स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांसाठी 1 कोटी रुपये एसटी महामंडळाने वर्ग केले…

धडक जनरल कामगार संघटनेचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपोषण

कामगार कायद्याची पायमल्ली करणाऱ्या त्या हॉस्पिटलवर कारवाईची मागणी कामगार, सुरक्षा रक्षक यांची पिळवणुक करुन थेट कामावरुन काढले जात असल्याची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगार कायद्याची पायमल्ली करुन सर्वसामान्य कामगार, सुरक्षा रक्षक…

वकील संघटनेच्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाचा पाठिंबा

वकील दाम्पत्यांचा खून प्रकरणाचा निषेध वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालया समोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास…

निमगाव वाघात वरिष्ठ ग्रीको रोमन व सब ज्युनिअर जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वरिष्ठ ग्रीको रोमन आणि प्रथम सब ज्युनिअर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…

सदोष नोकर भरती व पेपर फुटीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीची निदर्शने

न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी युवकांची पेपर फुटीमुळे मोठी फसवणुक -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- सदोष नोकर भरती व पेपर फुटीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात…

आमदार दराडे यांनी जाणून घेतले शिक्षकांचे प्रश्‍न

नगर शहर व तालुक्यातील माध्यमिक शाळांना संगणक प्रिंटरचे वाटप शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी घेऊन कार्य सुरु -शिक्षक आमदार किशोर दराडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक व शाळांचे…

शिक्षक आमदार दराडे यांनी जाणून घेतले रात्र शाळेतील शिक्षकांचे प्रश्‍न

शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलला भेट देऊन साधला शिक्षकांशी संवाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शाळांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी दोन दिवसासाठी नगर शहर व तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले नाशिक विभागाचे शिक्षक आमदार…

एल्गार मेळाव्यात सकल केडगाव ओबीसी समाजाच्या वतीने चहा-नाष्ट्याची सेवा

केडगावात एल्गार मेळाव्याचे फाडण्यात आलेल्या फलकाचा निषेध मेळाव्या पूर्वीच अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात शनिवारी (दि.3 फेब्रुवारी) होणाऱ्या ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या एल्गार मेळाव्याचे…

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व शहरात दहशत पसरविणाऱ्याला अटक करण्याची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सहा महिन्यात खूनाचा प्रयत्न करण्याचे तीन गंभीर गुन्हे असलेल्या व कोठला झोपडपट्टीत दहशत पसरविणाऱ्या आरोपीला अटक करुन एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी किशोर साळवे…

बालघर प्रकल्पातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप

औषध प्रतिनिधींना हेल्मेटची भेट अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने तपोवन रोडच्या बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व…