विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणणारे जालिंदर बोरुडे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
सरपंच सेवा संघाने घेतली बोरुडे यांच्या निस्वार्थ कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू…
बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या युवकांचे रक्तदान
इसळक-निंबळकच्या गो शाळेस चारा वाटप युवकांना दिशा देऊन समाजकार्य सुरु -दिलदारसिंग बीर अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या (ट्रस्ट) वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदारसिंग बीर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेऊन इसळक-निंबळक…
आनंदऋषीजी हॉस्पिटलला लुणिया परिवाराच्या वतीने डायलिसिस व व्हेंटिलेटर मशीन भेट
सामाजिक भावनेने सुरु असलेल्या आरोग्य सेवेच्या कार्याला हातभार आनंदऋषीच्या हॉस्पिटलच्या सेवा कार्याने प्रभावित झालो -अनिल लुणिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर मध्ये…
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे चौथ्या दिवशी उपोषण मागे
पगारवाढीच्या करारावर तोडगा निघाल्याने कामगारांमध्ये उत्साह अहमदनगर (प्रतिनिधी)- पगारवाढीच्या नवीन करारासाठी लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सुरु असलेले…
शहरातील युवा सराफ व्यावसायिक अडकला हनी ट्रॅपमध्ये
महिलेकडून 10 लाखाची मागणी; कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- सोशल मीडियावर ओळख करुन व जवळीक साधून शहरातील युवा सराफ व्यावसायिकाला पैश्यासाठी हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाख रुपयाची मागणी…
निमगाव वाघात होणाऱ्या काव्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी आमदार निलेश लंके यांची निवड
ग्रामीण भागातील काव्य संमेलन सांस्कृतिक, साहित्य व सामाजिक चळवळीला दिशा देणारे ठरणार -आ. लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ…
शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द
जिल्हाधिकारी यांचे आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय जागेवर अतिक्रमण करणे पाटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्याला भोवले असून, जिल्हाधिकारी यांनी त्या ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले. कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील ग्रामपंचायत…
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरू
नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश; भरीव आर्थिक तरतुदीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, नावीन्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या भाग…
महादेव पाटीलबा निमसे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर मराठा वधू-वर सूचक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटीलबा निमसे यांचे बुधवारी (दि.27 डिसेंबर) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन…
लंगर सेवेच्या अन्न छत्रालयास डॉक्टर कांकरिया दांम्पत्यांची मदत
माणुसकीच्या सेवेत हातभार -डॉ. प्रकाश कांकरिया अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयास…