• Mon. Jan 26th, 2026

Month: November 2023

  • Home
  • मंगळवारी शहरात वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिनाचे आयोजन

मंगळवारी शहरात वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी बालदिनाचे आयोजन

स्नेहालय भवन येथे होणार बालविवाह मुक्तीसाठी उडान प्रकल्पाचा लोकार्पण अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्प…

जय हिंद फाऊंडेशनचे बाभुळगावला वृक्षरोपण

महंतांच्या उपस्थितीमध्ये वडासह फळझाडांची लागवड निसर्गाचे रक्षण करणे हे मनुष्याचे कर्तव्य -भास्करगिरी महाराज अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढते प्रदुषण रोखण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने सुरु असलेल्या…

आम आदमी पार्टीची जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसह दिवाळी साजरी

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फराळ व मिठाईचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांच्या घरात दिवाळी आनंद व उत्साहाने साजरी होत असताना, आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दिवाळी…

पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात संपन्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सातवा वार्षिक क्रीडा दिवस सोहळा उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भारतीय हवाई दलाचे माजी अधिकारी व पोदार इंटरनॅशनल स्कूलचे जनरल…

कराटे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या निमगाव वाघातील खेळाडूंना बेल्ट व प्रमाणपत्राचे वितरण

विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळाने विद्यार्थ्यांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी मैदानात आणण्याची गरज आहे. मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांगीन विकास…

उमंग फाउंडेशनच्या वतीने धन्वंतरी जयंती साजरी

मनुष्याच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी धन्वंतरीचे पूजन निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद -डॉ. संतोष गिऱ्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमंग फाउंडेशनच्या वतीने आयुर्वेदिक औषधाचे जनक धन्वंतरी देवाचे पूजन करुन धन्वंतरी जयंती साजरी करण्यात…

भाळवणीत दिवाळीनिमित्त स्वस्त दरात दाळ वितरण

वाडी-वस्तीवर पोहचली दाळ सर्वसामान्यांना दिवाळी आनंदात साजरी करता येणार -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी सणानिमित्त सर्वसामान्यांना दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून भाळवणी (ता. पारनेर) येथे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून…

दहिगावने गावातील मुलीने कौन बनेगा करोडपतीमध्ये जिंकले 6 लाख 40 हजार रुपये

छोट्याशा गावातील मुलीचे अमिताभ बच्चननी केले कौतुक; वडिलांचे अखेरचे स्वप्न केले पूर्ण अहमदनगर (प्रतिनिधी)- दहिगावने (ता. शेवगाव) येथील युवती वैशाली कृष्णा काशीद हिने आपल्या सामान्य ज्ञानाच्या बळावर टीव्हीवरील प्रसिद्ध कौन…

श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या चेअरमनपदी कोडम तर व्हाईस चेअरमनपदी कोटा यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुकतेच पार पाडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी नारायण कोडम व व्हाईस चेअरमनपदी सविता प्रकाश कोटा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ…

सावेडीत आमदार जगताप यांच्या हस्ते लाभार्थींना आनंदाचा शिधा वाटप

राज्य सरकार समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करुन त्यांना आधार देत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा आनंदाचा शिधा बालिकाश्रम रोड, सावेडी…