नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांचा सन्मान
फुले यांचे विविध क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान दिशादर्शक -संजय जपकर अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे केलेल्या कार्याची समाज देखील दखल घेतो. रामदास फुले गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य आदी…
शिवाजीनगरच्या अस्वच्छ व गळकी पाण्याच्या टाकीची पालकमंत्री विखे यांच्याकडे तक्रार
टाकीची त्वरीत दुरुस्ती करण्याची भाजपच्या सरचिटणीस कोटा यांची मागणी दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड शिवाजीनगर येथील अस्वच्छ व गळकी पाण्याच्या टाकीची त्वरीत दुरुस्तीसाठी भाजपच्या सरचिटणीस सविता…
मानवसेवा प्रकल्पात निराधार व पिडीत मनोरुग्णांसह दिवाळी साजरी
मिठाई, फराळ व मिष्टान्न भोजनचे वाटप संदीप (दादा) कोतकर मित्र मंडळ व निशा उद्योग समूहाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार व पिडीत मनोरुग्णांचा सांभाळ करुन त्यांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणारे…
मुकुंदनगर येथे झालेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानास युवकांचा प्रतिसाद
क्लर्क ते प्रथम वर्ग अधिकारी झालेले सय्यद यांनी साधला युवकांशी संवाद स्पर्धा परीक्षा नशिबाचा भाग नसून, परिश्रम व जिद्दीच्या शिदोरीने यश -वसीम सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धा परीक्षेतील यश नशिबाचा भाग…
स्नेहालयाच्या अंगणात बालविवाह प्रतिबंधाची ज्योत प्रज्वलीत
बालविवाह रोखण्यासाठी उडान प्रकल्पाचा लोकार्पण उडान प्रकल्प बालविवाह मुक्तीसाठी राज्याला दिशा देणारा ठरणार -सायली पालखेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील उडान प्रकल्प बालविवाह मुक्तीसाठी राज्याला दिशा देणारा ठरणार आहे. महाराष्ट्र बालविवाह मुक्त…
शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांना आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार जाहीर
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- उपक्रमशील शिक्षक तथा शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आवाज उठविणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघ…
बालदिनी कवी डॉ. सुदर्शन धस यांच्या बालकविता संग्रहाचे प्रकाशन
बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल -चंद्रकांत पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालसाहित्याच्या संस्कारांमुळे उद्याची पिढी अधिक संवेदनशील व सुसंस्कृत होईल. आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह यादृष्टीने प्रेरणादायी आहे.…
नगर-कल्याण रोडच्या विद्या कॉलनीला अखेर मिळाले रस्ते
नगरसेवक अनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना मिळाली रस्त्यांची दिवाळी भेट प्रभागाची स्वच्छता ठेवणे व झालेले चांगले रस्ते सांभाळणे ही नागरिकांची जबाबदारी -खासेराव शितोळे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड, प्रभाग क्रमांक 15…
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती साजरी
वर्गवारी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार पायी मोर्चा वर्गवारी आरक्षणासाठी युवकाने केलेली आत्महत्या, ही शासनाने घेतलेला बळी -सुनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने क्रांतिवीर लहुजी वस्ताद…
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शेती वीज प्रश्नी आक्रमक
मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र विस्कळीत वीज पुरवठा आणि गैरवाजवी वीज बिलाची तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. यात वीज नियमित आणि सुरळीत पुरवठा हा…
