• Fri. Aug 1st, 2025

Month: November 2023

  • Home
  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहास अन्न-धान्यासह शैक्षणिक साहित्याची मदत

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहास अन्न-धान्यासह शैक्षणिक साहित्याची मदत

महात्मा फुले पुण्यतिथीचा सामाजिक उपक्रम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाने समाजाला दिशा दिली -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड येथील भीमा गौतमी मुलींच्या वसतिगृहात राष्ट्रवादी युवक…

डॉ. शुभम खिंवसरा यांची डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या अभ्यासासाठी निवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील डॉ. शुभम खिंवसरा यांचे देशातील नावाजलेल्या अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट चेन्नई येथे डीएम ऑन्कोलॉजिस्टच्या (कॅन्सर तज्ञ) अभ्यासासाठी निवड झाली आहे. खिंवसरा हे एमबीबीएस एमडी मेडिसीन असून, प्रथमच डीएम…

आयटकची राज्यव्यापी महासंघर्ष यात्रा गुरुवारी शहरात

जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचावचा नारा देत शहरातून निघणार रॅली समविचारी पक्ष व संघटनांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या वतीने शाहू…

सावेडीगावात वृद्धावर तलवारीने हल्ला

पाण्याच्या टाकीला दगड मारल्याचा जाब विचारल्याने केले वार अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याने येता-जाता घराकडे पाहतो म्हणून, तर पाण्याच्या टाकीला दगड मारून नुकसान केल्याचा जाब विचारल्याने एका वृद्धावर तलवारीने हल्ला केल्याची घटना…

कामरगावात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

जाती-धर्मात द्वेष पसरत असताना महात्मा फुले यांचे समतेचे विचार समाजाला दिशादर्शक -लक्ष्मणराव ठोकळ अहमदनगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. नगर) येथे क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था आणि माळी महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची…

बीएसएनएल कर्मचाऱ्यांची जीपीओ चौकात मानवी साखळी करुन जोरदार निदर्शने

स्पर्धेत टिकण्यासाठी फोरजी व फाईव्हजीची सेवा सुरु करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएलला फोरजी व फाईव्हजीची सेवा तातडीने सुरु करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी शहरातील जीपीओ…

माळीवाडा येथे मोफत आरोग्य व रक्ताच्या विविध तपासणी शिबिराला प्रतिसाद

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त युवक कल्याण योजनेअंतर्गत उपक्रम महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे जनक -डॉ. भास्कर रणनवरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. प्रवाहाच्या विरोधात कार्य करून त्यांनी समाजाचा…

महावीर ग्रुपचे शहरात रक्तदान

रक्तदान ही गरजू रुग्णांना जीवदान ठरणारी चळवळ -राजेश भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- महावीर ग्रुपच्या वतीने शहरात रक्तदान शिबिर राबविण्यात आले. महावीर ग्रुपचे चेअरमन राजेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या रक्तदान शिबिराला ग्रुपच्या…

कास्ट्राईब महासंघाचे महात्मा फुलेंना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

फुले दांम्पत्यांनी यातना भोगून स्त्रिया व शोषितांचा उध्दार करुन परिवर्तन घडविले -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 133 व्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास…

समतेचा संदेश देत फुले ब्रिगेडचे महात्मा फुलेंना अभिवादन

समाजहितासाठी महात्मा फुलेंच्या विचारांची मशाल सर्वांना पुढे घेऊन जावी लागणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांची 133 वी पुण्यतिथी फुले ब्रिगेडच्या वतीने समतेचा व फुलेंच्या विचारांचा संदेश…