• Fri. Aug 1st, 2025

Month: November 2023

  • Home
  • निमगाव वाघात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

निमगाव वाघात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय, नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ…

मराठा आरक्षणासाठी शनिवारी बाजार समितीचा भाजीपाला व कांदा विभाग राहणार बंद

दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनचा निर्णय; आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील दि भाजीपाला फळफळावर अडत्यांची असोसिएशनने…

मराठा आरक्षणासाठी अंकुश शेळके यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा

सरकारने मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये -शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्जुने खारे (ता. नगर) ग्रामपंचायतचे उपसरपंच अंकुश रावसाहेब शेळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा…

शहरात टायर पेटवून मराठा समाजातील युवकांचा रास्ता रोको

आरक्षण मिळेपर्यंत युवकांचा आक्रोश शांत होणार नाही -पै. महेश लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी शहरातील सकल मराठा समाजातील युवकांनी बुधवारी (दि.1 नोव्हेंबर) नालेगाव जवळील नेप्ती नाका चौकात…

जुनी पेन्शनच्या देशव्यापी आंदोलनासाठी शहरातून सरकारी कर्मचारी रेल्वेने दिल्लीला रवाना

शुक्रवारी रामलीला मैदान ते संसद भवनावर निघणार मोर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- पीएफआरडीए कायदा रद्द करावा व सर्वांना जुनी पेन्शन मिळण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि.3 नोव्हेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदान ते संसद भवन…

विद्याताई गाडेकर यांची भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती

विश्‍वास सार्थ ठरवू -गाडेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नगर दक्षिण लोकसभा अंतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी विद्याताई गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे राज्य प्रमुख तुषार भोसले यांच्या…

निमगाव वाघा येथील साखळी उपोषणाला ग्रामस्थांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात साखळी उपोषण सुरु ठेवण्याचा निर्णय आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकार मराठा समाजाला फसविण्याचे काम करत आहे -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर)…

चर्मकार विकास संघाचा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा

नगर तहसील कार्यालयासमोरील उपोषणात सहभाग समाजाच्या आरक्षणासाठी भावना तीव्र असून, वेळ न लावता शासनाने निर्णय घ्यावा -संजय खामकर अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर करण्यात…

मोहमायेच्या जगात अडकून, भावी पिढीचे भवितव्य घडणार नाही -मुनव्वर जमा

बाराबाभळी मदरसेच्या व्याख्यानाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुरान हाफिज झालेल्या 27 युवकांचा झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्याची पिढी सुधारली नाही, तर भावी पिढी चांगली घडणार नाही. भावी पिढीचे भवितव्य धोक्यात असताना…

लहुजी शक्ती सेनेची नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर पदयात्रा काढण्याची घोषणा

मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह प्रलंबीत मागण्या घेऊन निघणार मोर्चा वर्गवारी नुसार आरक्षण मिळाल्याशिवाय मातंग समाज स्वस्थ बसणार नाही -विष्णूभाऊ कसबे अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची…