• Mon. Jan 26th, 2026

Month: November 2023

  • Home
  • शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पियूष वाघने पटकाविले सुवर्ण पदक

शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पियूष वाघने पटकाविले सुवर्ण पदक

अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत शहरातील रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा खेळाडू पियूष सचिन वाघ याने सुवर्ण पदक पटकाविले. वाघ याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या तलवारबाजीची स्पर्धेत छाप…

दिवाळीनिमित्त महिलांना मोफत सेल्फ मेकअपचे प्रशिक्षण

मेकअप कार्यशाळेला युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सौंदर्य खुलविण्याचे देण्यात आले धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी दिवाळीनिमित्त अहिल्या फाउंडेशन, नयन्स आणि अहिल्या मेकओव्हरच्या वतीने मोफत सेल्फ मेकअप सेमिनार घेण्यात आले.…

डोंगरे संस्थेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार

सानप यांनी नागरिकांमध्ये विश्‍वास व सुरक्षितता निर्माण केली -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवून आपल्या उत्कृष्ट कार्यातून सर्वसामान्यांसह कामगार व महिला वर्गामध्ये विश्‍वास…

उमंग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय कॅन्सर जागरुकता दिवस साजरा

कॅन्सरचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती कॅन्सर बरा होण्यासाठी योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्‍यक -डॉ. संतोष गिऱ्हे अहमदनगर (प्रतिनिधी)- उमंग फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय कॅन्सर जागरुकता दिवस साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली,…

सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या होलसेल फटाका मार्केटचा शुभारंभ

शहरातील होलसेल फटाक्यांची बाजारपेठ राज्यात नावाजली गेली -आ. संग्राम जगताप फटाके खरेदीसाठी नागरिकांची गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-मनमाड रोड, सावेडी नाका येथील नगर फटाका असोसिएशनच्या होलसेल फटाका मार्केटचा शुभारंभ आमदार संग्राम…

भिंगार अर्बन बँकेच्या वतीने मारुती पवार यांचा सत्कार

पवार यांची झालेली नियुक्ती बँक व भिंगार शहराच्या दृष्टीने अभिमानास्पद -अनिलराव झोडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार अर्बन बँकेच्या वतीने बँकेचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया…

नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बाळासाहेब खताडे यांची नियुक्ती

पतसंस्थेच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बाळासाहेब खताडे यांची नियुक्ती करण्यात आली. टिळक रोड येथील पतसंस्थेच्या कार्यालयात खताडे यांचा संस्थेचे चेअरमन सुदाम मडके यांच्या हस्ते…

ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व प्रत्यारोपण रुग्ण सेवा विभागाचे लोकार्पण

किडनी विकाराच्या सर्व आजारांवर होणार उपचार व्याधीने ग्रासलेल्यांना नवजीवन देण्याचे काम डॉक्टर मंडळी करत आहेत -जंगले महाराज शास्त्री अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या दिल्लीगेट येथील ओमेगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व…

वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी हनीफ शेख यांची नियुक्ती

कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत नियुक्तीची घोषणा संविधान विरोधी कार्य करणाऱ्या जातीयवादी शक्तींना भाजप बळ देत आहे -किसन चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते हनीफ जैनुद्दीन शेख (बंटीभाई) यांची…

दाळमंडई मधील दर्गाचा रस्ता अडविणाऱ्या दुकानदारावर कारवाईची मागणी

बहुजन समाज पार्टीची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बेलदार गल्ली, दाळमंडई येथील दर्गाला जाणारा रस्ता बंद करुन,…