प्रेरक वक्ते मुनव्वर जमा यांचे मंगळवारी बाराबाभळी मदरसा येथे व्याख्यान
युवकांना उपस्थित राहण्याचे आवाहन शैक्षणिक जागरुकतेवर करणार मार्गदर्शन; तर कुरान हदीस झालेल्या 27 युवकांचा होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व आयटीआय महाविद्यालयात मुस्लिम समाजातील…
पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाकडून निषेध
पवारांनी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली; मात्र मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी पुन्हा आत्महत्येच्या खाईत भाजपने महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या तोंडातील घास पळवला – बाळासाहेब ढवळे अहमदनगर (प्रतिनिधी)-…
राष्ट्रवादी युवक शहर सरचिटणीसपदी अनिस शेख यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शहर सरचिटणीसपदी अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर…
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने कामगारांना निकृष्ट जेवण
अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची जिल्हाधिकारीकडे तक्रार अनेक कामगार या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना अत्यंत…
महिलांनी एकत्र येऊन लुटला कोजागिरी पौर्णिमेचा आनंद
पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग श्रेया ओला यांनी केले महिलांच्या विविध कलागुणांचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांनी…
नगर तालुका तालीम सेवा संघाच्या वतीने कुस्तीपटू महेश शेळके याचा सत्कार
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सन्मान कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी नगर तालुका तालीम सेवा संघाचे कार्य -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील कुस्तीपटू महेश बबन शेळके…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने नाना डोंगरे यांचा सत्कार
डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी -दिलीपराव काटे अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सोसायटीचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार…
दिवाळी पाडव्यानिमित्त ग्राहकांची इलाक्षी ह्युंदाईला प्रथम पसंती
बुकिंगला ग्राहकांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर ह्युंदाईच्या विविध मॉडेल्स कारला ग्राहकांची प्रथम पसंती मिळत आहे. शहरातील नगर-पुणे महामार्गावरील इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये बुकिंगला आत्तापासूनच प्रतिसाद सुरु झाला आहे. मागील…
दहिवाळ सराफ मध्ये दिवाळी व पाडव्याच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर
भाग्यवान विजेत्यास टू व्हिलरचे बक्षिस; सोने खरेदीवर खास भेटवस्तू अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी व पाडव्यानिमित्त नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात ग्राहकांसाठी सोने-चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवण्यात आली असून,…
शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात गणित, विज्ञान प्रदर्शन उत्साहात
विविध प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी उलगडले विज्ञान, पर्यावरण व गणिताचे कोडे सक्षम समाज निर्मितीसाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची गरज -छाया काकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होवून विज्ञान, पर्यावरण व गणिताची…
