• Sat. Sep 20th, 2025

Month: October 2023

  • Home
  • रामचंद्र खुंट येथील गोल्डन मोबाईल शॉपी ॲण्ड ॲक्सेसरीज दालनाचा शुभारंभ

रामचंद्र खुंट येथील गोल्डन मोबाईल शॉपी ॲण्ड ॲक्सेसरीज दालनाचा शुभारंभ

सिमला उद्योग समूहाने वेगवेगळ्या क्षेत्रात पदार्पण करून अनेक युवकांना रोजगार दिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामचंद्र खुंट येथे सिमला उद्योग समुहाच्या गोल्डन मोबाईल शॉपी ॲण्ड ऑल मोबाईल ॲक्सेसरीज…

आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी

निमगाव वाघा ग्रामस्थांचा निर्णय; गावाच्या प्रवेशद्वारात झळकले फलक अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे.…

संपाच्या 13 व्या दिवशी आशा वर्कर व गट प्रवर्तकांचे जिल्हा परिषदेत निदर्शने

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नोटिसांची होळी करुन जेलभरो अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील 13 दिवसापासून सुरु असलेल्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी सोमवारी (दि.30 ऑक्टोबर) जिल्हा परिषदेवर मोर्चाने येऊन धरणे…

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी शिक्षकांची पुन्हा एल्गार

शुक्रवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मोर्चा 8 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; दखल न घेतल्या पुन्हा बेमुदत संपाची हाक अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व शिक्षक, शिक्षकेतर, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका…

मराठा आरक्षणासाठी बुरुडगावच्या लोकनियुक्त सरपंचासह सर्व सदस्यांचे राजीनामे

गावातून कॅण्डल मार्च काढून आरक्षणाची मागणी; इतर समाजही आंदोलनात सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बुरुडगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. तर गावात…

घर घर लंगर सेवेने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गरजूंना केले दूधाचे वाटप

गरजूंनी घेतला मनसोक्त मसाला दुधाचा आस्वाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गरजू घटकांना जेवण पुरविणाऱ्या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयात कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर दुबळ्या घटकांना मसाला दूधाचे वाटप करण्यात…

शिक्षिका विद्या भडके यांचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या हस्ते झाला गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षिका तथा कवियत्री विद्या रामभाऊ भडके यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय समाजभूषण…

अहमदनगर रायफल ॲण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या खेळाडूंचे शालेय विभागीय स्पर्धेत यश

पदक पटकाविलेल्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेत अहमदनगर रायफल ॲण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या खेळाडूंनी यश संपादन करुन पदकांची कमाई केली. अकलूज (जि. सोलापूर)…

अहमदनगर शहरातून असे दिसले खंडग्रास चंद्रग्रहण

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोजागिरी पौर्णिमेला या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण शनिवारी (दि.28 ऑक्टोबर) रात्री झाले. अहमदनगर शहरातून मध्यरात्री हा अद्भुत नजारा खगोल प्रेमींना पहावयास मिळाला. चंद्रग्रहण रात्री 1:05 वाजता सुरू झाले…

निमगाव वाघाच्या होईकात सर्वच क्षेत्रात चळवळीचे भाकित

खंडात रक्ताचा पूर वाहणार, पाऊस कमी होणार होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे झालेल्या होईकात (भविष्यवाणी) दहा खंडात चळवळ होऊन…