त्या मंडळाच्या परवानगीसाठी आयुक्तांसमोर गणपतीची आरती
सर्व पक्षीयांचे आयुक्तांच्या दालनात ठिय्या शहरातील ताबा राज हटविण्याच्या घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासनाने पस्तीस ते चाळीस वर्षापासून अस्तित्वात असलेल्या स्वस्तिक चौकातील जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टची गणेशोत्सवाच्या मंडप उभारण्याची परवानगी…
गीतांजली लाहोर-लोटके यांचा कलाकुंज शिक्षक रत्न पुरस्काराने गौरव
नाशिक येथे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कला शिक्षिका गीतांजली रोहित लाहोर-लोटके यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक येथे कलाकुंज शिक्षक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक…
खंडाळा येथे बैलपोळा उत्साहात साजरा
टेकाडे मळा येथे बैल जोडीचे पूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-दौंड महामार्गावरील खंडाळा (ता. नगर) येथे श्रावणी बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. दुष्काळाचे व लंपी आजाराच्या सावट असताना देखील शेतकऱ्यांनी बैलपोळा थाटात…
पाटबंधारे विभागाने जागा खाली करण्याचे आदेश दिलेल्या दिव्यांग व्यक्तीला मिळाला न्याय
दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केल्या सूचना फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटबंधारे विभागाने 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीस करार संपल्याचे कारण देवून व्यावसायिक गाळा खाली करण्याचे…
निसर्गरुपी भगवान शंकराची पिंड फुलवणाऱ्या पाचशे झाडांचा वाढदिवस साजरा
किर्तन व महाप्रसादाच्या कार्यक्रमास भाविकांची उपस्थिती जय हिंदने जिल्ह्यात वृक्षरोपण चळवळीला गती दिली -शिवलीला पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून कोल्हार गडावरील महादेव मंदिर परिसरात…
शिक्षक परिषदेच्या वतीने खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या शासन निर्णयाची शहरात होळी
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेट बिगार करायला लावणारा 06 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी या निर्णयाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे भवितव्य वेशीवर टांगले गेल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेट…
संगमनेरमध्ये आदिवासी काळी आई मुक्ती घंटानाद आंदोलन
आदिवासींच्या लाटलेल्या जमीनी परत मिळवण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बिगर आदिवासींनी आदिवासी शेतकऱ्यांच्या लाटलेल्या जमीनी परत मिळवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) संगमनेर शहरातील प्रांत अधिकारी कार्यालया समोर आदिवासी काळी…
शिर्डी-शनिशिंगणापूर दर्शन यात्रेला केडगावच्या महिला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महिला भाविकांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी आणि शनि शिंगणापूर दर्शन घडविण्यात आले. केडगाव येथून…
ऑनलाईन कामावर बहिष्काराची हाक देत जिल्हा परिषदेत आशा वर्करचे धरणे
अन्यथा आशांना अँड्रॉइड मोबाईल, इंटरनेट व कामाचा मोबदला द्यावा अहमदनगर (प्रतिनिधी)- बळजबरीने आशांकडून करुन घेतले जाणारे ऑनलाईनच्या कामावर बहिष्काराची हाक देत बुधवारी (दि.13 सप्टेंबर) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून महाराष्ट्र राज्य…
बोल्हेगावच्या नागरिकांचा नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दीड तास रास्ता रोको
सात महिन्यापासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी उपायुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील सात महिन्यापासून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम महापालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर देखील मार्गी लागत नसल्याने संतप्त बोल्हेगावच्या…
