भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत भरले तृणधान्य खाद्य पदार्थाचे प्रदर्शन
पाककला स्पर्धेस माता पालकांचा उत्स्फूर्त सहभाग फास्टफुडच्या युगात मुलांच्या आहारातून तृणधान्य नामशेष होण्याच्या मार्गावर -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या सकस आहाराचे महत्त्व पालकांमध्ये रुजविण्यासाठी…
शहर तालीम संघाच्या उपाध्यक्षपदी कैलास उर्फ पप्पू गर्जे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर तालीम संघाच्या उपाध्यक्षपदी कैलास उर्फ पप्पू गर्जे यांची निवड करण्यात आली. सर्जेपुरा येथील जिल्हा तालीम संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत गर्जे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र…
सुशांत म्हस्के यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा
ऑल इंडिया पँथर सेना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी तो व्हिडिओ कोणत्याही समाजाचा नामोल्लेख व उद्देशून नसल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- कोणत्याही समाजाचा नामोल्लेख व उद्देशून नसलेल्या त्या व्हिडिओ वरुन…
गणेशोत्सव साजरा करण्यापासून कोणी कोणत्या मंडळास रोखू शकत नाही -दीप चव्हाण
महापालिकेला फक्त मांडवांना परवानगी देण्याचा अधिकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेला गणेशोत्सव मंडळांना गणपती बसवण्यासाठी फक्त मांडवांना परवानगी देण्याचा अधिकार आहे. गणपती कोणत्या मंडळाने बसवावे हे सांगण्याचा अधिकार महापालिकेला नाही. महापालिकेने 13…
रविवारी श्रीरामपूरला जिल्हास्तरीय मुक्ता मातंग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
मातंग समाजातील गुणवंतांचा होणार सन्मान वधु-वर मेळाव्यातून समाज एकत्र आणण्याचे कार्य कौतुकास्पद -भगवान जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- मातृपितृ छाया प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय निशुल्क मुक्ता मातंग वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…
अशोकभाऊ फिरोदियात रंगली उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा
सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने पटकाविला सांघिक फिरता करंडक ऐन वेळेस मिळालेल्या विषयांवर बोलते झाले विद्यार्थी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा…
श्री नृसिंह विद्यालयाच्या महिला कुस्तीपटूचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश
प्रणाली आमले हिची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयाची महिला कुस्तीपटू प्रणाली गोरक्षनाथ आमले हिने…
नेप्तीत बैलपोळा सण उत्साहात साजरा
पिकांना मिळणारा कवडीमोल भाव, पावसाचा लहरीपणा तरीदेखील वर्षभर ऊन, वारा, पाऊस याची परर्वा न करता वर्षभर आपल्या मालकासाठी मेहनत करणाऱ्या बैलांचा मानाचा श्रवणी बैलपोळा शेतकऱ्यांनी बैलाची वाद्य मिरवणूक काढून बैलांना…
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत डावपेचांचा थरार
नेवासा फाटा येथील त्रिमूर्तीमध्ये जिल्हास्तरीय शालेय कुस्तीचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या…
भाजप महिला मोर्चाच्या वतीने शहरात माती पूजन करुन अमृत कलश सज्ज
माझी माती, माझा देश अभियानातंर्गत देशभक्त शूर वीरांच्या स्मृतींना उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण महामार्गावरील शिवाजी नगर येथे भाजप महिला मोर्चाच्या वतीने माझी माती, माझा देश अभियानातंर्गत माझी माती, माझा…
