निमगाव वाघा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
चेअरमनपदी मारुती कापसे व व्हाईस चेअरमनपदी मंगल फलके यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मारुती (गुलाब) धोंडीभाऊ कापसे यांची व व्हाईस चेअरमनपदी मंगल दत्तात्रय…
विजय भालसिंग यांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल वाशी (मुंबई) येथील इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन, अमरदीप बालविकास फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल…
वासन टोयोटात टोयोटा रुमियनचे अनावरण
सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन कडे ग्राहकांची ओढ अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये टोयोटाने लाँच केलेली सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन कारचे अनावरण आमदार संग्राम जगताप…
पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये चिमुकल्यांनी भरवला बिझ बाजार
अहमदनगर (प्रतिनिधी)- पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढवण्यासाठी व पैशाची देवाण-घेवाण कशी करावी? व्यवहार कसे करावे? यासाठी बिझ बाजार भरविण्यात आला. या बिझ बाजारला अनेक पालकांनी, त्यांच्या नातेवाईकांनी…
सैनिक पत्नीचे जिल्हा परिषद समोर उपोषण
राहत्या घराची नोंद जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून लावणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राहत्या घराची नोंद जाणीवपूर्वक अतिक्रमण म्हणून लावणाऱ्या विरोधात कारवाई करुन न्याय मिळण्यासाठी पानोली (ता. पारनेर) ग्रामपंचायत येथील…
सावेडीत शुक्रवार पासून रंगणार मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धा
स्पर्धेत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी तर्फे सावेडी येथील डॉन बॉस्को शाळेच्या मैदानावर शुक्रवार (दि.22…
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे सेल्फी विथ गौरी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
महिलांना सहभागी होण्याचे आवाहन; तीन विजेत्यांना पैठणी बक्षीस अहमदनगर (प्रतिनिधी)- धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ गौरी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात…
संजय नगरमध्ये सर्व धर्मिय युवकांनी केली श्री गणेशाची स्थापना
मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व धर्मिय युवकांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा येथील संजय नगर मित्र मंडळाच्या वतीने सर्व धर्मिय युवकांनी एकत्र येवून श्री गणेशाची स्थापना केली. श्री गणेशाच्या आगमनासाठी…
आंबेडकरी चळवळीतील सुशांत म्हस्के यांच्यावर जाणीवपूर्वक दाखल केलेला गुन्हा मागे घ्या
तथागत बुद्धिस्ट सोसायटीची मागणी गुन्हा दाखल करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील सुशांत…
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदेत उपोषण
पारनेरच्या चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या दप्तर तपासणीतील दोषींवर गुन्हे दाखल करुन निलंबन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या कामात झालेल्या अफरातफर प्रकरणी…
