एमआयडीसीच्या कामगारांनी सहा दिवसाच्या गणपतीला दिला भक्तीमय वातावरणात निरोप
स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईडच्या कामगारांची विसर्जन मिरवणुक उत्साहात सर्व धर्मिय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील कामगारांनी सहा दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. स्वराज्य कामगार…
शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्नी बावनकुळे यांचे वेधले लक्ष
राज्यात बिकट बनत चाललेले शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात बिकट बनत चाललेल्या शिक्षक, शिक्षकेतरांच्या गंभीर प्रश्न सोडविण्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना…
पेन्शन वाढ न झाल्यास; लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात मतदान करण्याचा ठराव
महाराष्ट्र राज्य पेन्शनर संघटनेच्या मेळाव्यात ईपीएस 95 पेन्शनर्सचा एल्गार सरकारला जाग आणण्यासाठी डिसेंबरला दिल्लीत देशव्यापी आंदोलन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दहा ते बारा वर्षापासून सातत्याने संघर्ष करुन पेन्शन वाढ होत…
काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती
विविध प्रश्नांवर युवकांमध्ये जागृती केली जाणार -मोसिम शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस सोशल मिडीयाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सागर इरमल…
सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्टची महेश मुनोत विद्यालयास झेरॉक्स-प्रिंटिंग मशिनची मदत
ट्रस्टचे अध्यक्ष तथा शाळेचे माजी विद्यार्थी असलेले कोठारी यांची सामाजिक बांधिलकीतून मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सक्कर मोहन चॅरिटेबल ट्रस्ट (मुंबई) च्या वतीने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या…
ज्ञानसाधना गुरुकुलची पूर्वा ढोरसकर निबंध स्पर्धेत प्रथम
गणेशोत्सवानिमित्त अश्वरूढ फाउंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- अश्वरूढ फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्ञानसाधना गुरुकुलची पूर्वा ढोरसकार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. अश्वरूढ फाउंडेशनच्या वतीने महानगरातील समस्या व…
राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्यनिमित्त शहरात चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
सर्व आजारांना दूर ठेवणाऱ्या पौष्टीक तृणधान्य आणि पोषण आहाराची माहिती घेण्यासाठी चित्र प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पोषण माह व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य) वर्ष 2023 निमित्त…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
लेझीम, झांज व ढोल पथकाच्या निनादात कर्मवीरांना अभिवादन शाहू, फुले, आंबेडकरांचे वारसदार म्हणून माणुसकी हा एकमेव धर्म मानून वाटचाल करा -सुधीर लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील…
रविवारी शहरात राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.24 सप्टेंबर) रोजी खुली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण…
क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल डोंगरे यांचा आगडगावला विशेष सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रात सुरु असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा आगडगाव (ता. नगर) येथे विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा…
