लेखापरीक्षण अहवाल नसताना पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेची बोलावलेली वार्षिक सभा रद्द करावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची सहकार आयुक्त व निबंधकांकडे तक्रार बँकेवर प्रशासक नेमून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचा सन 2022-2023 वैधानिक लेखापरीक्षण…
शहरात झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अवघ्या 5 मिनीटात विद्यार्थ्यांनी सोडवले गणिताचे पेपर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त…
भिंगारच्या संघर्ष तरुण मंडळाची सावली संस्थेला मदत
निराधार व अनाथ मुलांसाठी गरजेच्या इलेक्ट्रिक वस्तूंची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील मैत्री प्रतिष्ठान ट्रस्ट संचलित संघर्ष तरुण मंडळाने यावर्षी निराधार व अनाथांचा सांभाळ करणाऱ्या सावली संस्थेला गरजेच्या इलेक्ट्रिक वस्तूंची…
बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टने गणेशोत्सवानिमित्त साकारलेला शिवराज्याभिषेक सोहळा देखावा खुला
शिवराज्याभिषेक सोहळा 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त देखाव्यातून महाराजांना मानाचा मूजरा मंडळाचे कार्यकर्ते खरे शिवसैनिक असल्याचे देखाव्यातून दाखवून दिले -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त शहरातील…
वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर अंधश्रध्देच्या आहारी न जाता शिक्षणाची कास धरावी -रमेश त्रिमुखे अहमदनगर (प्रतिनिधी)- वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार…
गणेशोत्सवानिमित्त निमगाव वाघात मतदार जागृती
वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विद्यार्थ्यांना मतदार मार्गदर्शक पुस्तिकांचे वाटप युवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गणेशोत्सवानिमित्त नेहरु…
नागापूर येथील कुख्यात गुंड व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी
भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे गायकवाड यांची गृहमंत्रीकडे तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर येथील कुख्यात गुंड व त्याच्या टोळीवर हद्दपार किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष…
एक्साइड कंपनीत अवैधरित्या वाराई वसुली व पैसे लाटणाऱ्या टोळीप्रमुखावर कारवाई व्हावी
दोन महिन्यापासून थकलेला कामगारांना वाराई पगार मिळण्याची मागणी स्वराज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच वर्षापासून एमआयडीसी मधील एक्साइड कंपनीतील माथाडी कामगारांची अर्ज…
लिओ क्लबच्या नुतन पदाधिकारी व सदस्यांचा वंचितांसाठी मदतदूत म्हणून उभे राहण्याचा संकल्प
लिओच्या पदग्रहण सोहळ्यात युवक-युवतींचा सामाजिक कार्यासाठी पुढाकार आंचल कंत्रोड हिने अध्यक्षपदाची तर धारवी पटेल हिने सचिवपदाची स्विकारली सूत्रे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्सच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावलेल्या युवक-युवतींच्या लायन्स…
काँग्रेसचे शेळके कुटुंबीय झाले भाजपवासी
रावसाहेब शेळके पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश अहमदनगर (प्रतिनिधी)- चार वेळा आमदार व दोनदा खासदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. दादा पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा…
