निमगाव वाघात पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला निरोप
कृत्रिम जलकुंडात मूर्ती विसर्जित; मुलगी वाचवा, मुलगी शिकवा व सार्वजनिक स्वच्छतेची जागृती पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र…
अप्पर निबंधकांच्या आदेशाने पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या सत्ताधारी संचालकांचे धाबे दणाणले
बँकेच्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करुन, त्या रकमा वसुल करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकारीची नियुक्ती; सहा महिन्यात कार्यवाही करण्याच्या सूचना अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत सत्ताधारी संचालकांनी वारेमापपणे केलेल्या आर्थिक…
देशातील बँका मधील लाखो रिक्त जागा भरा
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची 1 ऑक्टोबर पासून देशव्यापी आंदोलनाची हाक विविध सरकारी योजना व बँक व्यवहाराच्या ताणामुळे कर्मचारी त्रस्त अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील बँकामध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पुरेश्या प्रमाणात…
महिनाभरापासून पाणी नसल्याने विद्या कॉलनीतील महिलांचा अतिरिक्त आयुक्तांपुढे टाहो
दोन ते तीन दिवसात पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन निष्काळजीपणामुळे ठेकेदाराने नळ कनेक्शन तोडल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- महिनाभरापासून नगर-कल्याण रोड येथील विद्या कॉलनीत ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाण्याचे संकट ओढवलेले असताना परिसरातील…
हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपच्या वतीने सावेडीत शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
चौथ्या वर्धापन दिनाचा उपक्रम; सामाजिक संस्थाचा होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (दि.29 सप्टेंबर) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त या…
पगारवाढीच्या करारासाठी अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची निदर्शने
सहाय्यक कामगार आयुक्तांपुढे सुनावणीत निर्णय होत नसल्याने कामगार संतप्त अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयापुढे पगारवाढीच्या करारासाठी निदर्शने…
गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवकने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
बाळगोपालांनी रेखाटला आपल्या मनातील गणेशोत्सव फक्त राजकारण न करता, समाजकारणातही राष्ट्रवादीचे सातत्याने योगदान -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सावेडी येथे चित्रकला…
भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तय्यब बेग यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी तय्यब बेग यांची नियुक्ती करण्यात आली. अल्पसंख्यांक समाजात असलेला जनसंपर्क व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून बेग यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी…
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डोंगरे यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…
कासारे ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा
झाडांच्या लिलावाच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- झाडांच्या लिलावाची रक्कम ग्रामपंचायत खात्यावर वर्ग न करता गैरव्यवहार केल्याचा आरोप करुन अन्याय…
