• Thu. Oct 30th, 2025

Month: September 2023

  • Home
  • श्रीमंत बाजाराच्या अमिषाने शिक्षकांना आर्थिक चटके

श्रीमंत बाजाराच्या अमिषाने शिक्षकांना आर्थिक चटके

कंपनीत गुंतवणूक करायला लावणाऱ्या प्राचार्य, उपप्राचार्य यांच्यावर गुन्हे दाखल करा गुंतवणुकदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील श्रीमंत बाजाराचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी…

श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरातून उत्साहात शोभायात्रा

पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधाकृष्ण मंदिरातील धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बग्गीत अवतरलेल्या राधा-कृष्णाने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातून बुधवारी (दि.6…

फुले शाहू आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जिल्हा आढावा बैठकीत भविष्यातील निवडणुका व संघटनेच्या वाटचालिवर चर्चा बहुजन समाजाला एकजुट करुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात संघटनेने अस्तित्व निर्माण केले -अशोक शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले शाहू आंबेडकर साठे कलाम…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिक्षक दिनी शहरातील मुख्याध्यापकांसह शिक्षकांना गौरविले

शहरातील मुख्याध्यापकांसह शालेय शिक्षकांचा एकत्रपणे रंगला सन्मान सोहळा राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांचे ऋण कोणीही फेडू शकत नाही. शिक्षकांच्या योगदानाने देशाचा विकास साधला गेला…

धार्मिक ऐक्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुस्लिम समाजातील प्रतिनिधींचा सत्कार

गणेश विसर्जन व पैगंबर जयंती मिरवणुकीनिमित्त घेतलेल्या निर्णयाचे स्वागत समाजाला बरोबर घेऊन इतर समाजाला मान देण्याचे कार्य मुस्लिम समाजाने केले -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील धार्मिक ऐक्य व जातीय…

विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनासाठी शिक्षकांची दिशादर्शकाची भूमिका -प्राचार्य उल्हास दुगड

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर, निष्ठा व श्रध्दाभाव ठेवावा, त्याशिवाय आपल्याला ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. भारतीय संस्कृतीत गुरुंना महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांच्या यशस्वी…

शहरातील खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत भारतात पहिल्या येण्याचा पटकाविला बहुमान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा या दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. मिश्रा याने या स्पर्धेत…

गावासाठी डोंगर फोडून रस्ता बांधणारे भापकर गुरुजी यांचा शिक्षक दिनी सन्मान

सामाजिक परिवर्तनासाठी भापकर गुरुजींचे कार्य व संघर्ष सर्व शिक्षकांसाठी दिशादर्शक -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुष्यभराची पुंजी खर्चून गावासाठी डोंगर फोडून रस्ता बांधणारे व गावाच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने झटणारे गुंडेगाव (ता.…

पी.ए. इनामदार स्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा

शिक्षकांचा सन्मान करुन विद्यार्थ्यांनी केली कृतज्ञता व्यक्त अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर…

जन शिक्षण संस्थेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान महिलांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील…