• Sun. Nov 2nd, 2025

Month: September 2023

  • Home
  • अपघातात एक पाय गमावल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवतीचा सन्मान

अपघातात एक पाय गमावल्यानंतर डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या युवतीचा सन्मान

श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या पायावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया संकटावर मात करुन धनश्रीचा थक्क करणारा जनरल सर्जरीपर्यंतचा प्रवास अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघातामध्ये वयाच्या 12 व्या वर्षी एक पाय गमावला, त्याच वेळी ठरवले डॉक्टर…

कोल्हारच्या गडावर 300 झाडांची लागवड

गड नटणार हिरवाईने; स्टेट बँक ऑफ इंडिया व जय हिंद फाउंडेशनचा उपक्रम निसर्गातच खरा परमेश्‍वर -संजय पाठक अहमदनगर (प्रतिनिधी)- कोल्हारच्या गडावर महादेव मंदिर परिसरात पाचशे झाडांच्या माध्यमातून निसर्गरुपी भगवान शंकराची…

संगणक अभियांत्रिकी व नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मुकुंदनगरच्या युवकांचा सन्मान

मुलांना आवडीच्या क्षेत्रात पालकांनी प्रोत्साहन द्यावे -रऊफ शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- संगणक अभियांत्रिकी व नीट परीक्षेत यश संपादन करणाऱ्या मुकुंदनगर येथील युवकांचा सन्मान करण्यात आला. पालघर येथील महाविद्यालयात डिप्लोमा इन कॉम्प्युटर…

छावणी परिषद शाळेचे अरविंद कुडिया यांचा आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरव

राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली कुडिया यांच्या कला क्षेत्रातील कार्याची दखल कलेने जीवनात समाधान व आत्मविश्‍वास निर्माण होतो -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- कलेने जीवनात समाधान व आत्मविश्‍वास निर्माण होतो. प्राथमिक शिक्षणात…

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे

मराठा समन्वय परिषदेची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला 50 टक्केच्या आत ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समन्वय परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील…

कायनेटिक कंपनीत कामगार कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी उपोषण

धडक जनरल कामगार संघटना व पिडीत कामगारांचा आक्रमक पवित्रा कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील कायनेटिक इंजीनियरिंग कंपनीत कामगार कायद्यांचे होणारे उल्लंघन व कामगार…

नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन

कुस्तीपटूंच्या रंगतदार कुस्त्यांचा थरार खेळाने मुलांमध्ये यश-अपयश पचविण्याची शक्ती निर्माण होते -पो.नि. राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समितीच्या माध्यमातून नगर तालुका तालिम सेवा…

पाटबंधारे विभागाचे दिव्यांग भाडेकरुला घरचा रास्ता

कुटुंबीयांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याचे दिव्यांग व्यक्तीचे कुटुंबीय चिंतेत पीपल्स हेल्पलाइनचे शिष्टमंडळ दिव्यांग महामंडळाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची घेणार भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटबंधारे विभागाने 80 टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तीस…

अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची 50 टक्के सवलत पुन्हा सुरु करावी

मराठी पत्रकार परिषदेची मागणी रेल्वेचे मुंबई सेंट्रल झोन सदस्य मार्फत रेल्वेमंत्री यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी मराठी…

बाराबाभळी मदरसेत रंगली कुराण व हदीस पठण स्पर्धा

विद्यार्थ्यांनी कुराणच्या आयतचे पठण करून त्याच्या अर्थाचे केले उद्बोधन मदरसेतील कराटे खेळाडूंचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व आयटीआय महाविद्यालयात ईस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ कुराण…