• Mon. Nov 3rd, 2025

Month: September 2023

  • Home
  • माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व न्यू आर्टसच्या प्राध्यापकांचे निदर्शने

माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व न्यू आर्टसच्या प्राध्यापकांचे निदर्शने

सभासदाच्या उपचारासाठी कर्जाची रक्कम वेळेत न दिल्याचा निषेध सोसायटीच्या अनागोंदी कारभाराचा व निष्क्रियतेचा धिक्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- दवाखान्यातील उपचारासाठी माध्यमिक शिक्षक सोसायटीत दाखल केलेले सभासदाचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचे सांगून, त्या…

तारकपूर येथे सेवाभावी लायन्स डेंटल क्लिनिकचा लोकार्पण

गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात मिळणार सेवा सामाजिक संवेदना जागृत ठेवून लायन्सचे कार्य -शरद मुनोत वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी तारकपूर येथे सेवाभावाने उभारण्यात…

लेखी आश्‍वासनानंतर देखील खानापूर येथील रस्ता खुला होत नसल्याने उपोषण

जातीय द्वेषातून गटारीचे पाणी खासगी जागेत सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून खानापूर (ता. शेवगाव) येथील बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश व पंचायत…

धनगर समाजाला आरक्षण देण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाजपच्या त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा अहमदनगर (प्रतिनिधी)- धनगर समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे, चोंडी (ता. जामखेड येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी व महसुल मंत्री यांच्या अंगावर…

महिला कुस्तीपटूंच्या थरारक कुस्त्यांनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचा समारोप

विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ह्रद्याचा ठोका चुकवित विविध डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धा गाजवली. मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) मुलींच्या चित्त थरारक कुस्त्यांनी…

पारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अनागोंदी कारभारा विरोधात सोमवार पासून उपोषण

9 मुद्दयांवर कारवाई करुन अहवाल देण्यास सहकार खात्याकडून दिरंगाई जिल्हा उपनिबंधकांनी कारवाईचे आश्‍वासन देवून देखील तक्रारदारांवर पुन्हा उपोषणाची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या विविध मुद्द्यांवर कारवाईचे आश्‍वासन…

आम्हालाही व्हायचंय शिक्षक! या संकल्पनेतून ज्ञानसाधना गुरुकुल मध्ये भरली शाळा

मुलांनी घेतला शिक्षक होण्याचा व अध्यापन करण्याचा अनुभव अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस मध्ये आम्हालाही व्हायचंय शिक्षक! या संकल्पनेतून मुलांनीच भरवली एक दिवसीय शाळा. शिक्षक होऊन विद्यार्थ्यांना शिकवणे…

वार्ताहर अनिल रोडे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वार्ताहर अनिल अशोकराव रोडे यांचे मंगळवारी (दि.12 सप्टेंबर) पहाटे शहरातील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. ते 37 वर्षाचे होते. ते काही दिवसापासून आजारी होते. गोणेगाव…

पोस्टल सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे

तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर पोस्टल डिव्हीजन सोसायटीच्या नुकतेच पार पाडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदी ॲड. रामेश्‍वर ढाकणे तर व्हाईस चेअरमनपदी सुनिल कुलकर्णी यांची सर्वानुमते…

पीएचडी मिळाल्याबद्दल पी.ए. इनामदार शाळेत प्रा. आसमा खान हिचा गौरव

सर्वसामान्य कुटुंबातील मुलींने शिक्षणाद्वारे आपले कर्तृत्व सिध्द केले -हारुन खान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गंज बाजार येथील व्यापारी हमीदभाई तालेवाले यांची कन्या प्रा. आसमा हमीद खान यांना नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे…