• Thu. Oct 16th, 2025

Month: August 2023

  • Home
  • राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निमगाव वाघात रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निमगाव वाघात रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार

नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी -काशीनाथ पळसकर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस कबड्डी स्पर्धेने साजरा करण्यात…

हरेगावला बसपाच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी घेतली पीडित युवकांची भेट

अमानुषपणे झालेल्या मारहाणीचा निषेध करुन आरोपींना कठोर शिक्षा होण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कबुतरे, शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन मागासवर्गीय समाजातील चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण झालेल्या हरेगावला (ता.…

सामाजिक कार्यकर्त्या अनिता काळे मानवाधिकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

काळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना मुंबई येथील प्रियदर्शनी फाउंडेशनच्या वतीने मानवाधिकार समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई…

माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने बोडखे यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक शिक्षक सोसायटीत झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष आप्पासाहेब…

शहरातील एटी फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांचा झी मराठी वाहिनी तर्फे सन्मान

फुटबॉल क्षेत्रातील योगदान व कर्तृत्वाबद्दल उंच माझा झोका पुरस्कार प्रदान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या व एटी फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांच्या शिरपेचात झी मराठी वाहिनीने मानाचा तुरा रोवला…

जय हिंद फाऊंडेशन धारवाडीची स्मशानभूमी फुलवणार हिरवाईने

21 वडाच्या झाडांची लागवड मनुष्याचे हित निसर्गाच्या सानिध्यात -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षरोपण अभियानातंर्गत धारवाडी (ता. पाथर्डी) येथे वडाच्या झाडांची लागवड…

भोयरे पठारला मतदार नोंदणी अभियान

युवक-युवतींसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदान प्रक्रियेत नवीन मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी व निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान होण्याच्या उद्देशाने भोयरे पठार (ता. नगर) येथे मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या…

सैनिक समाज पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीत स्वबळाचा नारा

अहमदनगर लोकसभेसाठी उत्तरेतून डॉ. दरेकर व दक्षिणेतून डॉ. कोरडे यांच्या नावाला मंजूरी सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देण्यासाठी सैनिक समाज पार्टी कटिबध्द -डॉ. श्रीधर दरेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देऊन, समाजातील…

जिल्हाधिकारीपदी बढती झालेले गोरक्षनाथ गाडीलकर यांनी घेतले श्री विशाल गणेशाचे दर्शन

श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गाडीलकर यांचा सत्कार गरिबीचे चटके सोसून गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी पर्यंतचे गाठलेले ध्येय सर्वांना प्रेरणादायी -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- येथे उपजिल्हाधिकारी…

कलम 353 शिथिल करण्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध

अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळण्यासाठी असलेले कायदे अधिक कठोर करण्याची मागणी कायद्यामध्ये शिथिलता आणण्यासाठी कार्यवाही प्रस्तावित केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या लोकहिताच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना व नियमाच्या आधीन राहून…