• Mon. Jan 26th, 2026

Month: August 2023

  • Home
  • निमगाव वाघातून मातीला नमन, वीरांना वंदन! करुन निघाली हर घर तिरंगा रॅली

निमगाव वाघातून मातीला नमन, वीरांना वंदन! करुन निघाली हर घर तिरंगा रॅली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो अहमदनगर, नेहरु युवा केंद्र, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था,…

स्वातंत्र्य दिनी मिळाली गरजू विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाची भेट

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम हर घर तिरंगाप्रमाणे घराघरात शिक्षण पोहोचण्याची गरज -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. गुलमोहर…

आपची शहरातून तिरंगा यात्रा

हुकूमशाही विरोधात इन्कलाबचा नारा सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यदिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने इन्कलाब जिंदाबाद! चा नारा देत शहरातून मोटारसायकलवर तिरंगा यात्रा काढण्यात आली. भारत मातेचा जयघोष…

स्वातंत्र्य दिनी लायन्स क्लबचे विधाते विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकली भेट

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी लायन्स क्लब शिक्षणदूतची भूमिका -धनंजय भंडारे अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना 15 सायकली भेट देण्यात…

मुकुंदनगरच्या पी.ए. इनामदार शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष विद्यार्थ्यांचे देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

बाराबाभळी मदरसेत स्वातंत्र्य दिनी गुंजला हिंदुस्तान जिंदाबाद! चा जयघोष

हातात तिरंगे ध्वज घेऊन विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग कराटे व तायक्वांदोचे धाडसी चित्त थरारक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरसा व…

भिंगारच्या जॉगिंग पार्क मधील सोयी-सुविधांसाठी ब्रिगेडियर डिसूजा यांना निवेदन

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या शिष्टमंडळाने घेतली भेट जॉगिंग पार्क रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असताना विविध सुविधा देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व फिरण्यासाठी पंचवीस वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या…

सैनिक बँकेच्या गैरकारभाराच्या कारवाईसाठी सुरु असलेले उपोषण लेखी आश्‍वासनाने स्थगित

सर्व तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी 21 ऑगस्टला बोलावली बैठक ती कर्मचारी भरती संपुष्टात आणण्याचे दिले आदेश वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेली सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी…

खानापूर येथील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत उपोषण

जातीय द्वेषातून खासगी जागेत गटारीचे पाणी सोडणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन देण्याचे तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील खानापूर (ता. शेवगाव) ग्रामपंचायत…

नेहरु युवा केंद्रात शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान

माझी माती, माझा देश अभियानातंर्गत घेतली पंचप्रण शपथ कर्तव्य बजावणे ही नागरिकांची देश सेवाच -शिवाजी खरात अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त नेहरु युवा केंद्राच्या वतीने माझी माती, माझा…