साई कॉलनीच्या नागरिकांची महापालिकेकडे ड्रेनेज लाईन टाकता का? ड्रेनेज लाईन! ची आर्त हाक
ड्रेनेज लाईन नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात, रिपाईचे आयुक्तांना निवेदन काटवन खंडोबा कमान ते आगरकर मळा रस्त्याचे काम देखील मार्गी लावण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर सौंदर्यकरण स्पर्धेत अहमदनगर महापालिकेने…
नगरमधील इलाक्षी ह्युंदाई मध्ये नवीन न्यू एक्स्टेरचे थाटात अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रँड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हेमध्ये उच्च ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणार्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे नवीन न्यू एक्स्टेरचे अनावरण डॉ. चेतना बहुरुपी यांच्या…
महापालिका सफाई कर्मचार्यांच्या प्रश्नावर दीप चव्हाण यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांचे वेधले लक्ष
वारस हक्काची नोकरी, कुत्र्यांची विष्टा हाताने उचलण्यास प्रतिबंध करणे व कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सफाई कामगारांना शासन नियमानुसार सर्व सोयी-सुविधा व वेतन योग्य पध्दतीने मिळते…
प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करण्याची चिमुकल्यांची हाक
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये जागतिक पेपर दिन उत्साहात साजरा दुकानदारांना वाटण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनविल्या हजारो कागदी पिशव्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाजारात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळा, कागदी पिशव्यांचा स्विकार करुन पर्यावरणावरील होणारा…
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा होणार सन्मान तर शिक्षक दिनी रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा स्व.पै.…
रात्र शाळेतून होतकरु विद्यार्थी घडविणारे शिक्षक देवीदास खामकर सेवानिवृत्त
हिंद सेवा मंडळ व भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने खामकर यांचा गौरवपूर्ण सत्कार रात्र प्रशालेतील शिक्षक अंधकारमय वाटेत विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत आहे – शिरीष मोडक वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)-…
त्या बक्षिसाच्या रकमेतून मनपाने नेहरू पुतळ्याचे सुशोभीकरण करुन बंद पडलेले उद्यान पुनर्जीवित करावे
नगरसेविका शिला चव्हाण व काँग्रेसचे कमिटीचे राज्य सचिव दीप चव्हाण यांचे आयुक्तांना निवेदन इतर उद्यानात म्युझिकल फाउंटन उभारत असताना मध्यवर्ती असलेल्या उद्यानाच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे -दीप चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर…
कुष्ठधाम येथे गाडी अडवून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला
मागील किरकोळ वादातून घडले भांडण, जखमी युवक जिल्हा रुग्णालयात दाखल अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील किरकोळ वादावरुन शुभम भगवान भालेराव या युवकाला कुष्ठधाम समोर अडवून धारदार शस्त्राने हल्ला करुन जखमी करुन, लाथा-बुक्क्यांनी…
अहमदनगरचे युवा वन्यजीव छायाचित्रकार ओंकार बेद्रे यांचे छायाचित्रे जगात तिसर्या स्थानी
सूर्यास्ताच्या वेळी भारतीय लांडग्याचे छायाचित्रांची सिरीज पोहचली जागतिक स्तरावर अहमदनगर (प्रतिनिधी)- 35 फोटो प्रो प्रोफेशनल फोटोग्राफी कंम्युनिटी (रशिया) यांनी नुकतेचे आयोजित केलेल्या 35 अवॉर्डस या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच…
माळीवाडा वेस येथे अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ
श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीचा उपक्रम सप्ताहाच्या किर्तन-प्रवचनातून समाजाला दिशा मिळत आहे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने शहरातील माळीवाडा वेस…
