• Mon. Dec 1st, 2025

Month: June 2023

  • Home
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाच दिवसीय आरोग्य शिबिराचा समारोप

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पाच दिवसीय आरोग्य शिबिराचा समारोप

हजारो रुग्णांनी घेतला लाभ 23 रुग्णांवर गंभीर आजाराच्या शस्त्रक्रिया होणार मोफत अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या पाच दिवसीय विविध मोफत…

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा खातरजमा व शहानिशा करुन नोंदवावा

रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन निर्मलनगरच्या त्या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन, पैसे उकळण्यासाठी पुन्हा खोट्या तक्रारीचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणारे फिर्यादी समोरच्या त्रास देण्याच्या उद्देशाने व पैसे…

आनंदऋषीजी हॉस्पिटल नुतनीकरण झालेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचा शुभारंभ

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अद्यावत आरोग्य सुविधांचा समावेश बोथरा परिवार व पारस ग्रुपचे आर्थिक योगदान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अ‍ॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या…

निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्‍वर दिंडीचे स्वागत

वारकर्‍यांना पिशव्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्‍वर दिंडीचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…

योगाच्या विविध आसनांनी नगरकरांनी अनुभवली आरोग्यमय पहाट

सावेडीच्या जॉगिंग ट्रॅकवर योग सोहळा उत्साहात युवतींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (18 जून) सावेडी उपनगरातील जॉगिंग ट्रॅक येथे योग सोहळा दिमाखात पार पडला.…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत

गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच ब्रिद घेऊन शाळेची वाटचाल -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत…

पत्रकारांतर्फे महिपती महाराजांच्या दिंडीचे शहरात स्वागत

वारीसाठी आरोग्यमय शुभेच्छा देत, वारकर्‍यांना औषधी कीटचे वाटप संतांचे चरित्र अभ्यासून महिपती महाराजांनी समता व माणवतेचा विचार -नाना महाराज गागरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी…

शिक्षिका असलेल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ सात मुलींचे शैक्षणिक पालकत्व

दळवी परिवाराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व.लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दळवी परिवाराच्या वतीने सात गरजू मुलींची शैक्षणिक पालत्व स्विकारण्यात आले. स्व.लिलाबाई दळवी-क्षीरसागर…

श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूरच्या पालखी व रथयात्रेचे बुधवारी शहरात होणार आगमन

पादुका दर्शनासाठी राहणार खुले अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान पिठापूर (आंध्रप्रदेश) संस्थेच्या वतीने निघालेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या पालखी व रथयात्रेच शहरात बुधवारी (दि.21 जून) आगमन होणार आहे. तर गुरुवार पर्यंत पादुका…

पत्रकारांतर्फे रविवारी ताहाराबादच्या दिंडीचे स्वागत

वैद्यकीय कीट होणार वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- ताहाराबाद (ता. राहुरी) येथील संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचे रविवारी (18 जून) अहमदनगर शहरात आगमन होत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारातून शहरातील सर्व…