• Fri. Mar 14th, 2025

Month: June 2023

  • Home
  • लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षपदी प्रसाद मांढरे

लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्षपदी प्रसाद मांढरे

सचिवपदी संदीपसिंग चव्हाण तर खजिनदारपदी डॉ. संदीप सांगळे यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, पर्यावरण व सांस्कृतिक कार्यात सक्रीय असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या नुकतीच नवीन…

अभ्युदय बँकेचा 59 वा स्थापना दिवस साजरा

अभ्युदय बँकेने शहरात व्यापार व उद्योगाला चालाना देऊन, गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- अभ्युदय बँकेने आर्थिक पाठबळ देऊन शहरातील व्यापार व उद्योगाला चालना देण्याचे कार्य…

विठू नामाच्या गजराने दुमदुमले शाहूनगर

लंडन किड्स प्री स्कूलच्या बाल वारकर्‍यांची पायी दिंडी सोहळा उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशन संचलित केडगाव, शाहूनगर येथील लंडन किड्स प्री स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची पायी दिंडी…

शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाचा दिंडी सोहळा उत्साहात

घोड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल…

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंतांचा गौरव

सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ध्येय प्राप्तीकडे वळा -प्रा. रविंद्र काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने मागील शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू व विविध स्पर्धा परीक्षांसह दहावी आणि बारावीतील गुणवंत…

अखिल भारतीय सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी आदिनाथ वनारसे

राष्ट्रीय सरचिटणीस गवळी यांनी केली नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय सेनेच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी आदिनाथ आसाराम वनारसे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे अखिल भारतीय सेनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशाताई अरुण…

शिक्षण उपसंचालक कार्यालयात जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्‍नांवर चर्चा

शिक्षक प्रतिनिधींची प्रश्‍नांची सरबत्ती शिक्षण उपसंचालक व शिक्षक आमदार दराडे यांची प्रश्‍न मार्गी लावण्यास सकारात्मक भूमिका वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांच्या विविध प्रश्‍नांबाबत पुणे…

चिमुकल्यांचे शाहू महाराजांना अभिवादन

शाहू महाराजांच्या वेशभुषेत आलेल्या विद्यार्थ्यांने वेधले लक्ष प्रगती फाऊंडेशन व बटरफ्लाय नर्सरीचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रगती फाऊंडेशनच्या वतीने बालिकाश्रम रोड, महावीर नगर येथे बटरफ्लाय नर्सरीत राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात…

नारायणगव्हाण हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार व आरोपींना तात्काळ अटक व्हावी

आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संस्था व राजकीय पक्षांची मागणी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन दिले निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- एकतर्फी प्रेमप्रकरणातून युवकाची आत्महत्या व त्यानंतर सुढ भावनेने मुलीच्या वडिलांची नारायणगव्हाण (ता. पारनेर)…

एल अ‍ॅण्ड टी कंपनीतील कामगारांच्या फसवणुकप्रकरणी न्यायालयाचे चौकशीचे आदेश

कंपनीच्या अध्यक्षांसह इतरांना कोर्टाचा समन्स अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयात एमआयडीसी येथील एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे अध्यक्ष ए.एम. नाईक आणि इतरांना कंपनीत आर्थिक अपहार करून सामान्य कामगारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी…