बेकायदेशीरपणे आंदोलन करणार्या महावितरणच्या त्या कर्मचारींवर कारवाई व्हावी
सह्याद्री छावा संघटनेची मागणी अन्यथा 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन अहमदनगर (प्रतिनिधी)- बेकायदेशीरपणे आंदोलन व कर्तव्यात कसूर करुन सेवा वर्तणुकीबाह्य कृत्य करणार्या महावितरणच्या कर्मचार्यांवर कारवाई करावी व या…
निमगाव वाघा येथील पाझर तलाव दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन
गावातील जलस्त्रोत सक्षम झाल्यास गाव पाणीदार होण्यास मदत होणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाझर…
दादापाटील शेळके सामाजिक प्रतिष्ठानचे शहरासह नगर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, वृक्षरोपण व गरजू मुलांना पादत्राणे वाटपाचा समावेश कै. खा. दादापाटील शेळके यांचा सामाजिक वारसा जनसेवेतून पुढे चालविला जात आहे -अंकुश शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- दादापाटील शेळके सामाजिक…
उत्कर्ष फाऊंडेशनने उभा केला होळकरशाहीचा धगधगता इतिहास
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा उपक्रम नामांतराच्या पेटवलेल्या ज्योतचे मशाल मध्ये रूपांतर झाले -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील उत्कर्ष फाऊंडेशनच्या वतीने होळकरशाहीचा धगधगता इतिहास मांडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298…
वन विभागाला प्राप्त झालेल्या निधीच्या चौकशीसाठी उपोषणाचा चौथा दिवस
मागील वर्षाचे काम व बोगस बिलाचा वापर करून कोट्यावधीचा अपहार झाल्याचा आरोप चौकशी सुरु होई पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आक्रमक पवित्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन…
गर्भ लिंग निदान करणार्या डॉक्टरांवर कारवाईसाठी गर्भपातसाठी गेलेल्या महिलेचा पुढाकार
प्रकरण दाबणार्या वैद्यकिय अधिकारीवर देखील कारवाईची केली मागणी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून दिले निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- गर्भ लिंग निदान केलेल्या व चूकीचा सल्ला देऊन गर्भपातसाठी प्रवृत्त करणार्या त्या डॉक्टर व…
निमगाव वाघा येथील मंदा डोंगरे व करिष्मा शेख यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित
अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन जावा -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभाग अंतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाना डोंगरे व…
शहरात इंडिक टेल्सच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण
युवकांच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन युवकांना जाती, धर्मात गुंतविण्याचा प्रकार -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्यांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम भाजप सरकार करत…