• Fri. Mar 14th, 2025

Month: June 2023

  • Home
  • निमगाव वाघात जागतिक सायकल दिवस साजरा

निमगाव वाघात जागतिक सायकल दिवस साजरा

सायकल रॅलीतून विद्यार्थ्यांचा आरोग्य व प्रदुषणमुक्तीचा जागर नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक सायकल दिवस निमित्त भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र व…

केडगावला 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

शिवकालीन युद्धकलेचे रंगले थरारक प्रात्यक्षिक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचा उपक्रम विक्रम लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने केडगाव विभागामार्फत 350 वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री…

पी.ए. इनामदार स्कूलचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

मिसबा तांबोळी शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील पी.ए. इनामदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश…

खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला शहरात जोडे मारो आंदोलन

शिवसैनिकांनी राऊतांची प्रतिमा पायाखाली तुडवून केला त्या कृत्याचा निषेध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्‍नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला…

मंगलाबाई बडदे यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील कोष्टी समाजाच्या ज्येष्ठ महिला मंगलाबाई कृष्णा बडदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने त्या सर्वांना सुपरिचित…

चासच्या संत रविदास महाराज मंदिर परिसरात वृक्षरोपण

भावी पिढीच्या भवितव्यासाठी मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज -बाळासाहेब केदारे अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथील संत रविदास महाराज यांच्या मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब…

नायगावच्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी

मुस्लिम समाजाचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन पूर्वजांची कबर जेसीबीने पाडून विटंबना केल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम समाजाच्या जामखेड तालुक्यातील नायगाव येथे असलेल्या मस्जिद व कब्रस्तानच्या जागेत अतिक्रमण करुन पूर्वजांची कबर…

ओपन चॅम्पियनशिप पिस्टल शूटिंगचा विजेता आनंद नलगे याचा सत्कार

खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शहरात विविध खेळाला चालना देण्याचे कार्य -आ. संग्राम जगताप आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ओपन चॅम्पियनशिप पिस्टल शूटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल आनंद आप्पासाहेब…

जनशिक्षण संस्थेत जी 20 जनभागीदारी योजनेतंर्गत विविध उपक्रमाच्या पंधरवाड्याचा शुभारंभ

युवतींनी शहरातून काढली जी 20 जनभागीदारी योजनेची माहिती देणारी रॅली कौशल्य प्राप्तीतून राष्ट्रहित साधने शक्य -निशांत सुर्यवंशी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील भारत सरकारच्या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित जनशिक्षण…

अनामप्रेमच्या अंध, दिव्यांगांना पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर

अंध, दिव्यांगांनी लुटला पंचपक्वानाचा आस्वाद पैलवान बॉईज ग्रुपचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पैलवान बॉईज ग्रुपने अनामप्रेम संस्थेतील अंध, दिव्यांग विद्यार्थ्यांना एका पंचतारांकित दर्जाच्या हॉटेलची सफर घडवून त्यांना जेवणाची संधी…