• Thu. Oct 16th, 2025

Month: June 2023

  • Home
  • हरदिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षरोपणाने पर्यावरण दिन साजरा

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे वृक्षरोपणाने पर्यावरण दिन साजरा

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार…

रेल्वे स्थानक रस्त्याची पॅचिंग

नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दिपक खैरे यांचा पाठपुरावा रेल्वे स्टेशन रोड हा शहराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता -दत्ता जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील ऐतिहासिक लोखंडी पूल ते रेल्वे स्थानक पर्यंतच्या…

वादळी वार्‍याच्या पाऊसाने सामाजिक कार्यकर्ते रोडे यांच्या घराचे नुकसान

घरातील सामानची पडझड अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रविवारी (दि.4 जून) दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या पाऊसाने अनेकांचे नुकसान झाले. नगर-कल्याण महामार्गावरील धोत्रे बुद्रुक (ता. पारनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे…

मिशन लाईफ अंतर्गत योग प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम योग व आयुर्वेदाचे सिद्धांत शाश्‍वत -रामचंद्र लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने मिशन लाईफ अंतर्गत…

निमगाव वाघात शिवराज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन युवकांनी जीवनाचे ध्येय गाठावे -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…

देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती -प्रा. माणिक विधाते

एक तास राष्ट्रवादीसाठीच्या बैठकीत देशातील राजकीय परिस्थितीवर ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही विरोधातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही विरोधातील संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. धर्मांधतेमुळे समाजाची…

मराठा विद्या प्रसारकच्या निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य सुपुर्द

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना होणार शैक्षणिक साहित्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्हा मराठा…

आखेर सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 31 मे रोजी सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पुर्ववत चालू करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले…

जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय भालसिंग यांचा सत्कार

सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भाव ह्रद्यात असावा लागतो, निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची समाजही दखल घेतो. फक्त हेतू साधण्यापुरते केलेल्या सामाजिक कार्याचे पितळ उघडे…

संवर्धन केलेल्या वडाच्या झाडाचे पूजन करुन वटपौर्णिमा साजरी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत महिलांनी केली पूजा गाव हरित व सुंदर होण्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्यावे -पै.नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी मागील दोन ते तीन वर्षापूर्वी…