शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उंटाची सैर
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत विद्यार्थ्यांची केली धमाल सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात फुलांचा वर्षाव व मुलांचे औक्षण करुन विद्यार्थ्यांचे स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.15 जून) कापड बाजार…
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने कॅन्सरविषयी जनजागृती
गरुड कॅन्सर सेंटर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिराला प्रतिसाद कॅन्सरची भिती न बाळगता त्याची जागृती होणे आवश्यक -दिलीप सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या…
कुष्ठधाम येथील वृध्दांना नवीन कपड्यांचे वाटप
केडगाव जागरूक नागरिक मंचचा उपक्रम दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज -विशाल पाचारणे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांना मदतीपेक्षा प्रेम व आपुलकीची गरज असते. दीन-दुबळ्यांना…
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी बोर्डातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया, रूपीबाई बोरा व भिंगार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश यशाने हुरळून न जाता, ध्येय ठेऊन वाटचाल करा -अशोक मुथा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च…
तारकपूर येथील साई केअर डेंटल अॅण्ड इम्लांट क्लिनिकचे उद्घाटन
दंत रोगावर अद्यावत तंत्रज्ञानाने केले जाणार उपचार अहमदनगर (प्रतिनिधी)- चेहर्याचे व जबड्याचे सर्जन व कृतीमदंतरोपण तज्ञ डॉ. संजय आसनानी व डॉ. मानसी आसनानी यांच्या तारकपूर येथील साई केअर डेंटल अॅण्ड…
त्या पोलीस निरीक्षकावर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी
जातीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन न घेता, फिर्यादी महिलेला धमकाविल्याचा आरोप ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्याला देखील मोकळीक अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्याच्या सांगण्यावरुन जातीय अत्याचार घडला त्या व्यक्तीवर व गुन्हा…
वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज -आ. संग्राम जगताप
अनामप्रेम संस्थेतील अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित, दुर्लक्षीत घटकांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज आहे. दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून, त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण
निबंध, चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लहान वयातच विद्यार्थी स्पर्धेत टिकले तर भविष्यात चमकतील -सीए शंकर अंदानी अहमदनगर (प्रतिनिधी)- लहान वयातच विद्यार्थी स्पर्धेत टिकले तर भविष्यात चमकतील. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव…
रिपाईच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल सोनवणे यांची नियुक्ती
युवकांना फक्त खांद्यावर झेंडे घेण्यापुरते मर्यादीत न ठेवता, त्यांच्यात नेतृत्व निर्माण केले जात आहे -सुनिल साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या अहमदनगर युवक जिल्हा उपाध्यक्षपदी अमोल विजय…
श्री संत जनार्दन स्वामी महाराज पायी दिंडीचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने स्वागत
हातात टाळ व डोक्यावर पादुका घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते दिंडीत सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने भक्तीमय…
