• Thu. Jul 31st, 2025

Month: May 2023

  • Home
  • चौकशीच्या नावाखाली काही संघटनांच्या सांगण्यावरून दिव्यांग कर्मचार्‍यांना त्रास होऊ नये

चौकशीच्या नावाखाली काही संघटनांच्या सांगण्यावरून दिव्यांग कर्मचार्‍यांना त्रास होऊ नये

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी खर्‍या दिव्यांगावर अन्याय होऊ देणार नाही -आशिष येरेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शिष्टमंडळाने दिव्यांग कर्मचारीवर होणार्‍या त्रासा…

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जैन यांची रयतच्या उत्तर विभागीय कार्यालयास भेट

रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचे न्यायमूर्ती जैन यांच्याकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पसंख्यांक संस्थेच्या समस्येबाबत चर्चा करून अडचणी जाणून घेण्यासाठी शहरात आलेले राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जैन यांनी रयत…

केंद्रीय पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिपक कासवा यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- वृत्तवाहिनीचे काम पहाणारे दिपक कासवा यांची केंद्रीय पत्रकार संघ (सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन) दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय…

कर्मवीरांच्या विचारांचा कर्मनिष्ठ पाईक

अशी एकच अधिकारी व्यक्ती अनुभवली जी दररोज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करते सकाळी कार्यालयात आले की प्रथम सरळ कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या…

आमदार निलेश लंके यांचा स्वराज्य भूषण पुरस्काराने गौरव

गरजूंना आधार देणे हाच माणुसकी धर्म -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण…

मीरा बेरड राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

गृहोद्योग व सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबईत झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गृहोद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणार्‍या व सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणार्‍या मीरा बाळासाहेब बेरड यांना हिंदवी…

शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत करियर मार्गदर्शन

कॉमर्स क्षेत्रात उपलब्ध शैक्षणिक व करियरच्या संधीची दिली माहिती जगातील सर्वाधिक लोकसंख्या व विकसनशील भारतामध्ये कॉमर्समध्ये करियरची मोठी संधी -सी.ए. उमेश दोडेजा अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वाधिक लोकसंख्या व विकासाकडे वाटचाल…

दिव्यांग सेवेच्या नावाखाली दिव्यांगाना लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाश करा

सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना एस.ए.डी.एम. प्रणालीद्धारे मिळालेल्या दिव्यांग प्रमाणपत्राऐवजी यु.डी.आय.डी. (स्वावलंबन) प्रणालीद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देणे सुरु आहे.…

इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपसाठी नगरचे गौस शेख यांची प्रमुख उपस्थिती

स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून पाहिले काम कराटे खेळ हा महिला व युवतींसाठी स्वसंरक्षणासाठी सर्वोत्तम -गौस शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप अबुधाबी (दुबई) येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रमुख…

वीर सावरकरांची हिंदुत्वगाथा व्याख्यानाला नगरकरांचा प्रतिसाद

वेदांत्मा प्रतिष्ठान, जिल्हा ब्राह्मण सेवा संघाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा उपक्रम सावरकरांनी अंतिम ध्येय मानवता ठेऊन, वाईट धर्म भावनेवर प्रहार केला -सात्यकी सावरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंतिम ध्येय मानवता ठेऊन,…