• Wed. Mar 12th, 2025

Month: April 2023

  • Home
  • न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये ऑटिझम असलेल्या बालकांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप

न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये ऑटिझम असलेल्या बालकांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप

जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाचा उपक्रम ऑटिझमची पालकांमध्ये जागृती आवश्यक -डॉ. चेतना बहरुपी अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑटिझम हा मुलांमध्ये होणारा मानसिक विकार आहे. या मानसिक विकारावर पालकांना जागरूक करण्यासाठी आणि मुलांचे जीवन…

प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने वीर माता व पत्नींचा गौरव

सन्मानाने वीर माता-पत्नी भारावल्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचे प्रश्‍न सुटण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार -विनोदसिंग परदेशी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रहार सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने संभाजीनगर रोडवरील प्रहार करिअर अकॅडमीत वीर माता-पत्नी आणि…

चोरीला गेलेले रेणुकाई माळ देवस्थान मिळवून द्यावे

भाजप अनुसुचित जाती मोर्चा महिला आघाडीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण एमआयडीसीच्या प्रकल्पात देवस्थान गेल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- आजोबांच्या मालकी हक्क असलेली नागापूर, एमआयडीसी येथील रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार…

भाकपचे भाजप हटाव… देश बचाव! जनजागरण मोहीमेचे प्रारंभ

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिल बैठकीत निर्धार पोस्टर व प्रचार पत्रकाचे प्रकाशन अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 14 एप्रिल ते 15 मे पर्यंत भाजप हटाव… देश बचाव! ही जनजागरण मोहीम…

हिडेनबर्ग रिपोर्ट व भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने विषयावर शहरात शुक्रवारी व्याख्यान

भाकपचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो करणार मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रगतिशील, डाव्या, पुरोगामी, लोकशाहीवादी पक्ष व संघटनांच्या वतीने हिडेनबर्ग रिपोर्ट आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयावर शुक्रवारी (दि.7 एप्रिल)…

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा

रक्तदान करुन जोपासली सामाजिक बांधिलकी महिलांना प्रेशर कुकरचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्रच्या अहमदनगर जिल्हा शाखेचा शहरात महिला मेळावा पार पडला. यामध्ये अंधांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले.…

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे शुक्रवारी शहरात त्रैवार्षिक अधिवेशन

युनियनच्या सदस्यांना सहभागी होण्याचे आवाहन बँक कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांवर होणार विचारमंथन अहमदनगर (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन (पुणे) यांचे बारावे त्रैवार्षिक अधिवेशन शुक्रवारी (दि.7 एप्रिल) रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय…

स्टेट बँक चौकातील त्या हॉटेलचे अतिक्रमण हटविण्याची रिपाईची मागणी

मनपा आयुक्तांना निवेदन अन्यथा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्टेट बँक चौक, जी.पी.ओ. रोड येथील त्या हॉटेलचे अनाधिकृत अतिक्रमण त्वरित हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने महापालिका…

महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव

भाजपचे युवा कार्यकर्ते ओंकार लेंडकर यांचा उपक्रम शहराच्या स्वच्छतेसाठी राबणार्‍या हातांचा सन्मानपूर्वक सत्कार प्रेरणादायी -महेंद्र (भैय्या) गंधे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर स्वच्छ ठेऊन नागरिकांचे आरोग्य जपण्याचे कार्य करणारे महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा…

सैनिक बँकेने बोगस बिले टाकण्यासाठी मार्च एन्ड लांबवल्याचा आरोप

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे सोमवारी सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषण सर्व शाखेत एकाचवेळी वार्षिक कॅश, ताळेबंद व बिले तपासण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँकेचे चेअरमन व मुख्यकार्यकारी आधिकारी यांनी…