देशातील सत्ता तमसबाणी विरोधात राष्ट्रीय डिच्चूफत्ते मोहिमेची घोषणा
इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेचे आंदोलन मूलभूत अधिकारांची पायमल्ली करुन केंद्र सरकार सत्ता राबवीत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सुरू असलेल्या सत्ता तमसबाणी विरोधात राष्ट्रीय डिच्चूफत्ते मोहिमेची घोषणा इंडिया अगेन्स्ट…
सारोळा कासारला रंगला कुस्त्यांच्या मैदानाचा थरार
पै. संदिप डोंगरे याने पाच मिनीटात केली चितपट कुस्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सारोळा कासार (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. निर्गुनशहावली बाबा यांच्या यात्रेनिमित्त गावात कुस्त्यांचे मैदान आयोजित…
तिसर्या अपत्याची माहिती लपविणार्या त्या शिक्षण संस्थेतील सेवकाला बडतर्फ करण्याची मागणी
सोमवारी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा परिषदे समोर उपोषण दोन मुली असताना मुलाच्या हव्यासापोटी तिसर्या अपत्याला जन्म दिल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन मुली असताना मुलाच्या हव्यासापोटी 2005 नंतर तिसरे…
शहरात पाच दिवसीय फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन
माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर करणार मार्गदर्शन फुटबॉल खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू व एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू…
शहरात बहुजन समाज जागृती अभियानाला प्रारंभ
विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचा उपक्रम प्रत्येक रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी एकत्र येणार समाजबांधव अहमदनगर (प्रतिनिधी)- विश्वचक्रवती सम्राट अशोक सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौक येथील भारतरत्न…
कॅच द रेन ऑनलाईन कार्यकर्ता प्रशिक्षणात पाणी बचतीचा संदेश
नेहरु युवा केंद्र व जय युवा अकॅडमीचा उपक्रम पाण्याचा वापर जपूनच, नाहीतर सर्व सृष्टीचा विनाश नक्की -अॅड. सुनील महाराज तोडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा वापर सर्वांनी जपूनच…
केडगावला कीर्तन महोत्सवातून फुलला भक्तीचा मळा
भक्तीमय वातावरणात पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात पाच दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. यामध्ये वारकरी, ग्रामस्थ भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात…
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाणी बॉटल भेट
शालेय परीक्षा व उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्या फाउंडेशनचा उपक्रम शिक्षण सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची गरज -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहिल्या फाउंडेशन व नेहरु युवा केंद्राच्या…
वधू-वर व पालक मेळाव्यात एकवटला महाराष्ट्रातील चर्मकार समाज
समाज बांधवांचा युवकांना दिशा देण्याकरिता एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या…
ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात स्व.मधुसूदन कुलकर्णी उद्यान मुर्तीचे लोकार्पण
संग्रहालयास ख्रिस्तायन दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ प्रदान डॉ. संतोष यादव कै. सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- आदर्श समाज निर्मितीसाठी इतिहासाला उजाळा देण्याची गरज आहे. आपल्या वैभवशाली ऐतिहासिक वारसा जपला…