आम आदमी पार्टीचे शहरात स्वच्छता मोहिम
युवक-युवतींसह हातात झाडू घेऊन पदाधिकार्यांचा सहभाग निरोगी भारत घडविण्यासाठी स्वच्छता आवश्यक -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील लालटाकी अप्पूहत्ती चौक ते दिल्लीगेट परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात…
2020 मध्ये खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन अनेकांनी पदोन्नती घेतल्याचा रिपाईचा आरोप
पदोन्नती घेणार्या शिक्षकांची शारीरिक तपासणी करुन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाई ओबीसी सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- खोटे अपंगप्रमाणपत्र घेऊन सन 2020 मध्ये पदोन्नती घेणार्या शिक्षकांची…
भिंगार राष्ट्रवादीचे दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
परीक्षा केंद्रावर पेन व गुलाबपुष्पाचे वाटप विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेस आज गुरुवारपासून (दि.2 मार्च) सुरुवात झाली. भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ.ए.सो.च्या भिंगार हायस्कूल…
अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये गुलमोहर क्लब विजयी
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस रंगला होता फुटबॉल स्पर्धेचा थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनच्या वतीने पंधरा वर्षाखालील मुलांची फुटबॉल टूर्नामेंट उत्साहात पार पडली. अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर तीन दिवस…
विधाते विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा
दहावीच्या विद्यार्थ्यांनी ई लर्निंगसाठी शाळेला दिली 32 इंची एलईडी टीव्हीची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोदर विधाते (मास्तर) विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुरुवार…
आयटीआय महाविद्यालयात जिल्हास्तरीय जी 20 परिषदेत विकासात्मक मुद्दयांवर चर्चा
युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग समतोल राखून विकास शक्य -प्रा. डॉ. एच.एम. शिरसाठ अहमदनगर (प्रतिनिधी)- समतोल राखून विकास शक्य आहे. मानवी जीवन आनंददायी व आरोग्यदायी राहण्यासाठी तसेच मूलभूत गरजा भागविण्यासाठी सर्व क्षेत्रात…
ईव्हीएममध्ये घोटाळे करुन काँग्रेस व भाजपने सत्ता समसमान वाटून घेतली -वामन मेश्राम
भारत मुक्ती मोर्चाची ईव्हीएम भांडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा शहरात दाखल मेळाव्यात ईव्हीएम विरोधात जन आंदोलनाचा एल्गार अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेस व भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करुन सत्ता समसमान वाटून घेतल्याचा आरोप…
रामवाडीच्या घटनेशी संबंध नसताना गुन्ह्यात गोवण्यात आलेल्या त्या युवकांची नावे वगळावी
अहमदनगर हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन पूर्ववैमनस्यातून दिलेल्या खोटी फिर्यादीवरुन निरापराध युवकांचे नाव गोवल्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा, रामवाडी परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेत मुस्लिम…
अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
चक्क अवतरले बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनातून पर्यावरणाच्या प्रश्नांवर विविध प्रकल्पांचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रशेखर रामन, बिरबल…
बालवैज्ञानिकांनी दाखवली कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक
पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी दिला प्रदुषणमुक्ती, जलबचत व पर्यावरण संवर्धनाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…