बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थींच्या कॉपी केसला पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार धरु नये
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन शिक्षकांवर चुकीची कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी…
लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी शिकणे काळाची गरज -वसंतराव कापरे अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुर बहुउद्देशीय संस्था संचालीत लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी…
सहकार विभागाच्या अहवालात जबाबदार धरलेल्या
सैनिक बँकेच्या चेअरमन व आधिकार्यांवर गुन्हा दाखल करा सोमवार पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत चेक क्लिअरिंग मध्ये अफरातफर करून पावणे दोन कोटी रुपयाचां…
हत्या व बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीची निर्दोष मुक्तता
बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा होता आरोप नगर तालुक्यातील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन पीडितेच्या बलात्कार व खून करून अपघाताचा बनाव रचल्याचा आरोपातून आरोपीची विशेष…
नागालँड विधानसभेच्या विजयाबद्दल रिपाईचा शहरात जल्लोष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाडू वाटून आनंदोत्सव साजरा अन्यथा भिंगारला छावणी परिषदेत रिपाई स्वबळावर लढणार -सुनील साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दोन…
महाराष्ट्र शासनाचा सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार तुकाराम अडसूळ यांना प्रदान
जिल्हा परिषद शाळेत राबवलेल्या शैक्षणिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ यांना मुबई येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक…
वारकरी परिषदेच्या वतीने पोलीस निरीक्षक देशमुख यांचे स्वागत
गुन्हेगारी रोखण्यासाठी गावनिहाय बैठका घेऊन पोलीस मित्र जोडावे -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घेतला असता त्यांचा अखिल विश्व वारकरी परिषदेच्या (महाराष्ट्र…
प्रा. होले यांच्या मारेकर्यांना अटक करण्याची मुख्याध्यापक, शिक्षकांची मागणी
मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील शिक्षक शिवाजी किसन होले यांच्या मारेकर्यांचा शोध लावण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने गुरुवारी…
श्री विशाल गणेश मंदिरात सावता परिषदेच्या पाचवे त्रैवार्षिक अधिवेशनाचे भिंतीपत्रक अनावरण
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांचे शहरात स्वागत अहमदनगर (प्रतिनिधी)- सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी (दि.4 मार्च) शहरातील न्यू टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…
संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या आझाद मैदानातील धरणे आंदोलनास पाठिंबा
अकरावा दिवस उलटून देखील दखल घेतली जात नसल्याने आंदोलक संतप्त शाहु फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचचे पदाधिकारींचा सक्रीय सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- संशोधन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब…