महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे वीज बिल माफ करावे
जय हिंद फाउंडेशनची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी ठाकरे सरकारकडे फडणवीस यांनी केलेली मागणी त्यांच्या सत्ताकाळात पूर्ण व्हावी -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचे वीज बिल माफ करण्याची मागणी जय…
दमदाटी करणार्या बांधकाम व्यावसायिका विरोधात महिलेची थेट विरोधीपक्ष नेते यांच्याकडे तक्रार
वसतिगृहातील विद्यार्थीनींची छेड काढत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बांधकाम व्यावसायिक खानचंदाणी विरोधात मुलींचे वसतिगृह चालविणार्या किरण सचिन गारदे या महिलेने थेट विरोधीपक्ष नेते ना. अजित पवार यांच्याकडे तक्रार केली.…
शहरात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाला प्रारंभ
नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरला शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहे -दिलीप सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शहरात…
ज्ञानाने प्रकाशमान होऊन स्वत:चे अस्तित्व सिध्द करता येते -श्रीकांत केळगंद्रे
भारतीय वनसेवा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगंद्रे यांचा ढोर समाजाच्या वतीने सन्मान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानास युवक-युवतींचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, ज्ञानाने प्रकाशमान होऊन स्वत:चे अस्तित्व…
बहुचर्चित भालसिंग खून प्रकरण व मोक्क्यातील आरोपीला जामीन
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील ओंकार बाबासाहेब भालसिंग खून प्रकरण व मोकांतर्गत कारवाई झालेल्या आरोपी सचिन चंद्रकांत भांबरे याला विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश एस.एस. गोसावी यांनी 50 हजारांची व्यक्तिगत…
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण
बदली झालेल्या पारनेर पोलीस अधिकारीवर नागरिकांच्या पिळवणुकप्रकरणी कारवाई करावी तर सैनिक बँकेच्या चेअरमन व आधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच बदली झालेले पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व…
भारतीय लोकशाही पार्टीच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
विविध भागातील कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीचा उदय -रावसाहेब काळे पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या हातात नेतृत्व देऊन, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय लोकशाही पार्टीचा उदय झाला…
नगर-कल्याण रोडच्या हॅपी थॉट, पावन म्हसोबा नगरमध्ये ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ
परिसरातील नागरिकांना फेज टूची लाईन जोडून देण्याचे आश्वासन प्रभागातील नागरी प्रश्न सोडविण्याचे काम झपाट्याने सुरु -नगरसेवक अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रभागातील नागरी प्रश्न सोडविण्याचे काम झपाट्याने सुरु आहेत. विकास कामे…
ई आरोग्य विज्ञानाचे परिवर्तन जागतिक परिषदेत वैद्यकिय क्षेत्रातील बदलावर चर्चा
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालयाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ई आरोग्य विज्ञानाचे परिवर्तन…
केडगावला होम मिनिस्टर कार्यक्रमातून झाला स्त्री शक्तीचा जागर
सिने अभिनेते मळेगावकरांचा रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम हजारो महिलांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे रंगलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करुन महिलांच्या कलागुणांचा खेळ रंगला होता. सिने अभिनेता क्रांती…
