सेंट सेव्हिअर्स वस्तीगृहात कांशीराम यांची जयंती साजरी
कांशीराम यांनी उपेक्षितांचे नेतृत्व केले -सुनील ओव्हाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य केले. बहुजन समाजाचे हित जोपासून, त्यांनी नेहमी उपेक्षितांचे नेतृत्व केले. सत्तेतून उपेक्षित समाजाला न्याय मिळवून…
न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांचे धरणे
काम बंद ठेऊन संपात सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी बुधवारी (दि.15 मार्च) शहरातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू…
शिक्षकांचा सरकारच्या नावाने शिमगा
संपाचा दुसरा दिवस मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (दि.15…
माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई करा
स्थानिक नागरिक, महिला व युवतींची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार महिलांना घराबाहेर पडणे झाले अवघड अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा बस स्थानक ते माळीवाडा परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई करुन त्यांना हद्दपार…
परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात छत्रपती संभाजीनगर नावाची अंमलबजावणी व्हावी
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे उपजिल्हाप्रमुख शेळके यांचे महामंडळाच्या व्यवस्थापकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य व केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले असताना राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर कार्यक्षेत्रातील बस,…
बहुजन समाज पार्टीच्या वतीने कांशीराम यांना जयंती दिनी अभिवादन
कांशीराम यांनी बहुजन समाज व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे काम केले -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्टीचे संस्थापक नेते कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डीले यांचा सत्कार
कर्डीले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व केले -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी शिवाजी कर्डीले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा घर घर लंगर…
गोल्डन ब्युटी पार्लरच्या ब्राइडल मेकअप कार्यशाळेला युवतींचा प्रतिसाद
अद्यावत ब्राइडल मेकअपने नटल्या युवती हेअर स्टाईलचे प्रशिक्षण घेतलेल्या युवतींना प्रमाणपत्राचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सुंदर दिसण्यासाठी नटणे व मेकअप करणे ही या ग्लॅमरमय युगाची रितच बनली आहे. युवतींना मेकअप आर्ट्सचे…
जिव्हाळा ग्रुपची शहरात रंगली मारवाडी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा
विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळा व संगीत कार्यक्रमाचा महिलांनी लुटला आनंद महिलांनी महिलांसाठी चालवलेली चळवळ शहरात रुढ होत आहे -नमिता फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जिव्हाळा ग्रुपच्या वतीने मारवाडी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा…
नगर मर्चंट बँकेच्या सेवक संचालकपदी जितेंद्र बोरा व प्रसाद गांधी यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी जितेंद्र विलास बोरा व प्रसाद विनोद गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मर्चंट बँकेच्या संचालक मंडळावर…
